सीमा भागामध्ये कन्नड भाषिक संघटना कडून मराठी भाषिक नागरिकांवर अन्याय
*💫सावंतवाडी दि.१६-:* सीमा भागामध्ये कन्नड भाषिक संघटना कडून मराठी भाषिक नागरिकांना मारहाण करत दहशत माजवण्याचा प्रकार सुरू असून, या प्रकाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सिंधुदुर्गच्या वतीने आज सावंतवाडी येथे शिवाजी चौकात समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
