Headlines

… рддрд░ рдЧреЛрд╡рд╛ рд░рд╛рдЬреНрдпрд╛рддреАрд▓ рдПрдХрд╣реА рдбрдВрдкрд░ рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдпреЗрдК рджреЗрдгрд╛рд░ рдирд╛рд╣реА

सावंतवाडी तालुका डंपर चालक मालक संघटनेचा इशारा : गोव्यातील डंपर व्यावसायिकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही *💫बांदा दि.२६-:* गोव्यातील डंपर व्यावसायिकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यासाठी आम्ही पूर्णपणे पाठीशी राहू असा निर्णय श्री साई समर्थ डंपर व ट्रक चालक मालक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. गोवा हद्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डंपरवर आरटीओ…

Read More

рдЖрдЧрд╛рдореА рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдкрд░рд┐рд╖рдж рдкрдВрдЪрд╛рдпрдд рд╕рдорд┐рддреА рдирд┐рд╡рдбрдгреБрдХрд╛ рдЬрд┐рдВрдХрдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдореЗрд╣рдирдд рдШреЗрдгрд╛рд░- рд╕рдВрдЬрдирд╛ рд╕рд╛рд╡рдВрдд…

जनतेच्या मनात विश्वास निर्माण करत योजना जनतेपर्यंत पोहोचणार; राणे कुटुंबियांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.. *💫कणकवली दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचा पुनश्च मान मला राणे कुटुंबियांनी दिला आहे. त्यामुळे सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी व माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, व आमदार नितेश राणे यांचे ऋण व्यक्त करते. भविष्यात केंद्र व राज्य…

Read More

рд╕рдЦреНрдпрд╛ рднрд╛рд╡рд╛рдиреЗ рд╣рд╛рддрд╛рд╡рд░ рдХреЗрд▓реЗ рдХреЛрдпрддреНрдпрд╛рдиреЗ рд╡рд╛рд░…

देवगड गढीताम्हाणे वरचीवाडीतील घटना;प्रकृती गंभीर:देवगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल देवगड : घरगुती भांडणातून सख्ख्या भावाने भावाच्या हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना गढीताम्हाणे वरचीवाडी येथे गुरूवारी दुपारी २.१५ वा. सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, गढीताम्हाणे वरचीवाडी येथे झालेल्या घरगुती वादातून त्यांचाच सख्ख्या भावानेच भावाच्या उजव्या हातावर कोयत्याने वार केला. यामध्ये ते गंभीर…

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реА рддрд╛рд▓реБрдХрд╛ рдкрддреНрд░рдХрд╛рд░ рд╕рдВрдШрд╛рдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рдЬрд┐.рдк.рдЕрдзреНрдпрдХреНрд╖рд╛ рд╕рдВрдЬрдирд╛ рд╕рд╛рд╡рдВрдд рдпрд╛рдВрдЪрд╛ рд╕рддреНрдХрд╛рд░…

*💫कणकवली दि.२५-:* कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा संजना संदेश सावंत यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन संघाचे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे,माजी अध्यक्ष भगवान लोके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी जि. प.अध्यक्ष गोट्या सावंत,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सूर्यकांत वारंग,जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य सुधीर राणे, तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत…

Read More

рдкрд╛рд░рдВрдкрд░рд┐рдХ рдордЪреНрдЫреАрдорд╛рд░рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЖрдВрджреЛрд▓рди резрек рд╡реНрдпрд╛ рджрд┐рд╡рд╢реАрд╣реА рджреБрд░реНрд▓рдХреНрд╖рд┐рдд

मत्स्य अधिकाऱ्यांची पाठ मश्चिमारांत तीव्र नाराजी *💫मालवण दि.२५-:* एलईडी पर्ससीन मासेमारीवर कारवाई होत नसल्याच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने पारंपरिक मच्छीमारांनी मालवण येथील सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर सुरू केलेल्या साखळी उपोषणाच्या १४ व्या दिवशीही मत्स्य अधिकाऱ्यांनी मच्छीमारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केला. त्यामुळे संतप्त मच्छीमारांनी उद्यापासून ‘घंटानाद आंदोलन’ छेडण्याचा इशारा दिला. मात्र सध्या जमावबंदी आदेश लागू…

Read More

рддреЛрд░рд╕реЛрд│реЗ рдлрд╛рдЯреНрдпрд╛рд╡рд░ рдЭрд╛рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдЕрдкрдШрд╛рддрд╛рдд рдорд╣рд┐рд▓реЗрдЪрд╛ рдореГрддреНрдпреБ…

पाच वर्षाची मुलगी गंभीर जखमी एक्टीव्हा आणि ट्रकमध्ये झाला अपघाता *💫देवगड दि.२५-:* तोरसोळे फाट्यानजीक ॲक्टिवा आणि ट्रक झालेल्या अपघातात ॲक्टिवा चालक सौ. त्रिशा‌ तुषार सावंत ( वय ३०) यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांची लहान मुलगी ओवी तुषार सावंत ( वय ५) ही गंभीर जख्मी झाली आहे. हा अपघात आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास…

Read More

рдмрд╛рдВрджрд╛ рдХрдЯреНрдЯрд╛ рдХреЙрд░реНрдирд░ рдпреЗрдереЗ рдЕрдкрдШрд╛рдд.

राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्याच्या गाडीला अपघात बांदा : प्रतिनिधी गोव्या वरून बांद्याच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीने कट्टा कॉर्नर येथील ओवेस कॉम्प्लेक्स येथे उभ्या असलेल्या चारचकीला धडक दिल्याने अपघात घडला. सदर चारचाकी ही रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांची होती. धडक दिलेला दुचाकीस्वार यामध्ये किरकोळ जखमी झाला मात्र चारचाकीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реАрдд рдкреНрд░рд╛рдВрдд рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рд╕рдореЛрд░ рджреЛрди рджреБрдЪрд╛рдХреА рдордзреНрдпреЗ рдЕрдкрдШрд╛рдд…

एक गंभीर जखमी; उपजिल्हा रुग्णालयात दाखल.. *💫कणकवली दि.२५-:* कणकवली प्रांत कार्यालयासमोर एका दुचाकीला ओव्हरटेक करत असताना दुसऱ्या दुचाकीची मागून धडक बसली. या भीषण अपघातात देवगड मोंड येथे जाणारा मोटरसायकल चालक सर्वेश नारायण अनुभवणे (वय-३०),हेमंत संजय मासये (वय-२१)हे दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. त्याना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात ७.३०…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рддреАрд▓ рд╕рд░реНрд╡ рд╡реНрдпрд╛рдкрд╛рд░реА, рджреБрдХрд╛рдирджрд╛рд░, рд╡реНрдпрд╡рд╕рд╛рдпрд┐рдХ рдпрд╛рдВрдиреА рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреА рддрдкрд╛рд╕рдгреА рдХрд░реВрди рдШреНрдпрд╛рд╡реА

– जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 25 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा नव्याने वाढू लागल्याचे निदर्शनास येत आहे. त्या अनुषंगाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे. त्याअर्थी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड – 19 चा प्रादुर्भाव फैलावू नये याकरिता आवश्यक…

Read More

рдорд╛рд▓рд╡рдг рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдЪреЗ рдкрд│рд╕рдВрдм рдпреЗрдереЗ рдШрд░рдХреВрд▓ рдбреЗрдореЛ рд╣рд╛рдКрд╕ рд╕реАрдИрдУ рдирд╛рдпрд░ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рднреВрдорд┐рдкреВрдЬрди…

मालवण-: ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ‘डेमो हाऊस’ चा भूमिपूजन सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते पळसंब ग्रामपंचायत येथे करण्यात आला. तालुकास्तरावर एकमेव असे हे डेमो हाऊस असणार आहे. आवास योजनेतील घर बांधणी कशी असावे याबाबत लाभार्थ्यांना माहिती मिळावी या हेतूने या डेमो हाऊसची उभारणी करण्यात…

Read More
You cannot copy content of this page