Headlines

рдорд╛рд░реНрдЪ рдорд╣рд┐рдиреНрдпрд╛рдд реирекрео рд╡рд╛рд╣рди рдЪрд╛рд▓рдХрд╛рдВрд╡рд░ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ…

६५ हजाराचा दंड वसूल;मालवण पोलिसांची धड़क कारवाई *💫मालवण दि.०२-:* मार्च महिन्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी मालवणमधील २४८ वाहनचालकांवर ६४,९०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. मालवण शहरात टीपलसीट वाहन चालवणे, लायसन्स नसणे, हेल्मेट नसणे आदी प्रकरणी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. भरड नाका व बाजारपेठ येथे वाहतूक पोलीस कर्मचारी गुरुप्रसाद परब, अमित हरमलकर यांनी ही…

Read More

рд░рд╛рдЬреНрдпрд╛рдд рд╕рд╛рдд рджрд┐рд╡рд╕ рдкреБрд░реЗрд▓ рдЗрддрдХрд╛рдЪ рд░рдХреНрддрд╕рд╛рдард╛…

कोरोनाच्या फैलावामुळे वाढली चिंता;जितेंद्र आव्हाड यांचे तरुणांना भावनिक आवाहन *💫मुंबई दि.०२-:* राज्यात करोना संसर्गाची स्थिती दिवसागणिक भयानक होत आहे. रुग्णसंख्या वाढत असताना हॉस्पिटलमधील बेड कमी पडत आहेत. त्यातच रक्ताचाही तुटवडा आहे. केवळ सात ते आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तरुणाईला रक्तदानाचे…

Read More

‘рдбреЗрд░рд╡рдг рдпреБрде рдЧреЗрдореНрд╕ реирежреирез’ рдордзреНрдпреЗ рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрд▓рд╛ рддреАрди рд╕реБрд╡рд░реНрдг рддрд░ рдПрдХ рдХрд╛рдВрд╕реНрдп рдкрджрдХ…

बांद्यातील वैष्णवी भांगले हिने पटकावले कांस्य पदक *💫बांदा दि.०२-:* २४ ते ३१ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘डेरवण युथ गेम्स २०२१’ मध्ये सिंधुदुर्गच्या नेमबाजांनी चमकदार कामगिरी करत ३ सुवर्ण व १ कांस्य पदक पटकविले. ही स्पर्धा १० मीटर ओपन साईट, १० मीटर पीप साईट व १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात घेण्यात आली .१७ वर्ष वयोगटात…

Read More

рдбреЙ рдкрд░реБрд│реЗрдХрд░ рдпрд╛рдВрдирд╛ рдЕрд╢реАрдЪ рд╕реНрд╡рдкреНрдиреЗ рдкрдбрдд рд░рд╛рд╣реЛ..

नळयोजना पाईप लाईन फुटण्यावरुन नगराध्यक्ष संजू परब यांचा अभिनंदन करीत चिमटा सावंतवाडी-: कुणकेरी येथील पाईप लाईन आणि केसरी येथील पाईप लाईन फुटल्याचे समोर आल्यानंतर नगरसेवक तथा शिवसेना प्रवक्ते डॉ परुळेकर यांनी संशय व्यक्त केला होता. त्याबद्दल नगराध्यक्ष संजू परब यांनी अभिनंदन करत चिमटा काढला आहे. पाईप लाईन फुटली असल्याचे नगराध्यक्षासह नगरपालिका कर्मचाऱ्यांना माहीत नसताना डॉ….

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдиреВрддрди рд╕рднрд╛рдкрддреА рдирд┐рдХрд┐рддрд╛ рд╕рд╛рд╡рдВрдд рдпрд╛рдВрдЪрд╛ рд╕рддреНрдХрд╛рд░

सावंतवाडी शहर भाजपचे आयोजन नगराध्यक्ष संजू परब यांनी केला सन्मान *💫सावंतवाड दि.०२-:* सावंतवाडी पंचायत समिती सभापती पदी माजी उपसभापती सौ. निकीता सावंत यांची निवड झाल्याबद्दल आज सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना, त्यांना प्रत्येक कामात हवे ते…

Read More

рдлреЛрдВрдбрд╛рдШрд╛рдЯ рдпреЗрдереЗ рдХрд╛рд░рд▓рд╛ рдЕрдкрдШрд╛рдд..

चालकाचा ताबा सुटला:पती-पत्नी जखमी कणकवली ( राजन चव्हाण ) : फोंडाघाटात चालकाचा ताबा सुटून होंडा अमेझ कार घाटात कोसळून झालेल्या अपघातात पती -पत्नी जखमी झाले असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हापूर येथील प्रदीप कारडोने आपल्या ताब्यातील होंडा अमेझ कार ( MH-09 , FS – 0560 ) घेऊन फोंडयाहून कोल्हापूर च्या दिशेने जात होते….

Read More

*рдирдЧрд░рд╛рдзреНрдпрдХреНрд╖ рд╕рдВрдЬреВ рдкрд░рдм рдпрд╛рдВрдирд╛ рдЖрдВрддрд░рд░рд╛рдЬреНрдп рд╕рд╛рдорд╛рдЬрд┐рдХ рд╕реЗрд╡рд╛ рдЧреМрд░рд╡ рдкреБрд░рд╕реНрдХрд╛рд░ рдЬрд╛рд╣реАрд░*

*💫सावंतवाडी-;* सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बाबत आंतरराज्य कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र राज्यातून निवडक व्यक्तींना देण्यात येणारा सामाजिक सेवा गौरव पुरस्कार सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना जाहीर करण्यात आला आहे.

Read More

рд░рд╛рдореЗрд╢реНрд╡рд░ рдкреНрд▓рд╛рдЭрд╛рдЬрд╡рд│реАрд▓ рдмреЗрдХрд░реАрд▓рд╛ рд▓рд╛рдЧрд▓реА рдЖрдЧ…

सावंतवाडी येथील घटना:बेकरीचे नुकसान:मालकाने केले न प च्या बंबाला पाचारण *💫सावंतवाडी दि.०२-:* रामेश्वर प्लाझा जवळ असणाऱ्या गौरव जाधव यांच्या मालकीच्या जस्ट बेक बेकरीला अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. आग लागल्याचे समजताच प्रसंगावधान ठेवत मालक गौरव जाधव आणि आनंद गावकर यांनी तातडीने पालिकेचा बंब पाचारण केले….

Read More

рдЕрдЦреЗрд░ рдкреЛрд▓рд┐рд╕ рдЬрд┐рдВрдХрд▓реЗрдЪ…

शुक्रवारी मध्यरात्री कणकवली पोलिसांची अवैध दारू वाहतूक विरोधात थरारक कारवाई;गोवा ते चिपळून दरम्यान होणारी दीड लाखाची दारू पकडली *💫कणकवली दि.०२-:* थरारक पाठलाग करून गोवा बनावटीची अवैध दारूची वाहतूक करताना रंगेहाथ पकडून कणकवली पोलिसांनी तब्बल 4 लाख 42 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 2 एप्रिल रोजी मध्यरात्री 2 वाजून 10 मिनिटांनी हि कारवाई फत्ते केली….

Read More

рдХреЗрд╕рд░реА рдпреЗрдереАрд▓ рдкрд╛рдИрдк рд▓рд╛рдИрди рдЧреБрд░рд╛рдВрдирд╛ рдкрд╛рдгреА рджреЗрдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдлреЛрдбрд▓реА…

नगराध्यक्ष संजू परब यानी व्यक्त केला संशय;अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करणार सावंतवाडी-: शहरात केसरी येथून पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली असल्याने गेले दोन दिवस शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी प्रश्न भेडसावत आहे. ही पाईप लाईन दुरुस्ती काम सुरू असताना ही पाईप लाईन अज्ञात व्यक्तींनी फोडली असल्याची त्यानी नगराध्यक्षांना सांगितले आहे. यावेळी ही पाईप लाईन…

Read More
You cannot copy content of this page