मार्च महिन्यात २४८ वाहन चालकांवर कारवाई…

६५ हजाराचा दंड वसूल;मालवण पोलिसांची धड़क कारवाई

*💫मालवण दि.०२-:* मार्च महिन्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी मालवणमधील २४८ वाहनचालकांवर ६४,९०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. मालवण शहरात टीपलसीट वाहन चालवणे, लायसन्स नसणे, हेल्मेट नसणे आदी प्रकरणी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. भरड नाका व बाजारपेठ येथे वाहतूक पोलीस कर्मचारी गुरुप्रसाद परब, अमित हरमलकर यांनी ही दंडात्मक कारवाई केली.

You cannot copy content of this page