*नगराध्यक्ष संजू परब यांना आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर*

*💫सावंतवाडी-;* सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बाबत आंतरराज्य कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र राज्यातून निवडक व्यक्तींना देण्यात येणारा सामाजिक सेवा गौरव पुरस्कार सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना जाहीर करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page