राजकारण बाजूला ठेऊन संजू विरनोडकर यांची सॅनिटायज सेवा
राष्ट्रवादी चे नेते प्रवीण भोसले यांचा वाडा केला निर्जंतुकीकरण *ð«सावंतवाडी दि.२३-:* माजी राज्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते प्रवीण भोसले यांना कोरोनाबाधा झाल्याने ते ऊपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. तिरोडा येथे ते वास्तवास असल्याने त्यांचा वाडा कंटेन्मेंट झोन करण्यात आला. पंचक्रोशीत ईतरत्र कोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी प्रवीण भोसले यांनी संजू विर्नोडकर यांना संपर्क केला. नारायण राणे यांचे…
