рдЗрдВрдЯрд░рдиреЕрд╢рдирд▓ рдореЗрдереЗрдореЕрдЯрд┐рдХреНрд╕ рдУрд▓рдореНрдкрд┐рдпрдб рдкрд░реАрдХреНрд╖реЗрдд рд░рд╛рдордЧрдб рдпреЗрдереАрд▓ рдкреНрд░рдЧрдд…
विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे यश प्राची तारी प्रथम *ð«मालवण दि १०-:* गुरूजी एज्युकेशन फाऊन्डेशन,मुंबई याच्यावतीने घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड आॅनलाईन परीक्षेत मालवण तालुक्यातील रामगड येथील प्रगत विद्यामंदिर या प्रशालेतील विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले. यात इयत्ता नववी मधून प्राची उल्हास तारी हिने प्रथम क्रमांक मिळवला असून तिला गोल्ड मेडल व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या…
