शिष्यवृत्ती परीक्षेत मळगाव हायस्कूलचे यश

*पार्थ राऊळ जिल्ह्यात दुसरा तर सावंतवाडी तालुक्यात प्रथम *💫सावंतवाडी दि.२६-:* : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत फेब्रुवारी-२०२० मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावने उज्ज्वल यश संपादन केले. या प्रशालेचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी पार्थ प्रशांत राऊळ याने जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत द्वितीय तर तालुक्यात प्रथम…

Read More

तो वादग्रस्त स्टॉल पुन्हा हटवला….

स्टॉल पुन्हा उभारल्यास त्याच्यावर दाखल करणार फौजदारी गुन्हा-संजू परब *💫सावंतवाडी दि.२६-:* शिवसेना राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी पुन्हा उभारलेला तो अनधीकृत स्टाॅल आज पुन्हा एकदा पालिका प्रशासनाकडून हटविण्यात आला. यापुढे त्या ठिकाणी जर कोणी पुन्हा स्टॉल उभा केला तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू असा इशाराही नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला. शहरातील गांधी चौक परिसरामध्ये हंगामी सिझण्यासाठी देण्यात…

Read More

जिल्ह्यात एकूण ४ हजार ८८४ जण कोरोना मुक्त….

सक्रीय रुग्णांची संख्या १८४ वर;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 884 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 184 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 13 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read More

सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील वाहन कर घोटाळाप्रकरणी पाच कर्मचारी निलंबित

*आ. वैभव नाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे तक्रार करत संबंधितांवर कारवाईची केली होती मागणी *💫सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील वाहन कर घोटाळाप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे स्वप्निल मुंडेकुळे श्रावणी मयेकर सिद्धेश्वर घुले ,समदळे व माने या पाच लिपिक कर्मचाऱ्याना निलंबित करण्यात आले आहे. वाहनांची नोंदणी करण्यात आली. मात्र वाहन करच भरला नव्हता….

Read More

दहशतवादाचा शिरकाव रोखण्यासाठी सिव्हील ड्रेसमधील पोलिसांची भूमिका प्रत्येक देशवासियाने निभवावी

कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्था व कुडाळ पत्रकार संघाच्या वतीने शाहिदाना श्रद्धांजली *💫कुडाळ दि.२६-:* “आपली सजगता देशाच्या सुरक्षिततेची भिंत ठरू शकते’ सिव्हील ड्रेस मधील पोलिसांची भूमिका प्रत्येक देश देशवासीयांनी निभावल्यास दहशदवादी आपल्या देशात शिरकाव करू शकणार नाहीत; मात्र देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे; त्यांची जाणीव ठेवून देशप्रेम…

Read More

नाडण टेम्पो अपघातात ४ वर्षीय बालकांचा मृत्यू

*💫देवगड दि.२६-:* नाडण येथील एका वळणावर भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोची धडक एका चार वर्षीय बालकाला बसून झालेल्या अपघातात त्या बालकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सकाळी ८:३० च्या सुमारास झाला असून मृत बालकांचे नाव शुभम सागर मिराशी असे आहे. या अपघातास कारणीभूत असलेल्या टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

कर्मचारी समन्वयक समितीने पुकारलेल्या संपाला कामगार संघटनेचा पाठिंबा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतंत्ररित्या केली निदर्शने* *💫सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* देशव्यापी संपात सहभागी होण्यासाठी कामगार कर्मचारी संघटनाच्या कृती समितीच्या आदेशानुसार व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सीटू महाराष्ट्र राज्य कमिटीच्या निर्णयानुसार गुरुवारी कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने स्वतंत्र रित्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत राष्ट्रीय संपाला पाठीबा दिला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना केंद्र सरकारला देण्यासाठी देण्यात आले….

Read More

सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटनेच्या देशव्यापी लाक्षणिक संपास सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

*समितीच्यावतीने मुख्यमंत्री यांना तहसीलदारांमार्फत निवेदन *💫सावंतवाडी दि.२६-:* आज सरकारी व निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून एक दिवशीय देशव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला. जिल्ह्यातील कर्मचारी वर्गाने संपात शंभर टक्के सहभाग दर्शविला. शासनाने याची दखल घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सावंतवाडी तहसीलदार…

Read More

एका वर्षाच्या आत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्यातील एक नंबरचा पक्ष करणार….

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केला विश्वास *💫सावंतवाडी दि.२६-:* राष्ट्रवादी काँग्रेस चे व्यापार व उद्योग विभागाचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्या नंतर आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित…

Read More

पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत शांतिनिकेतन इंग्लिश प्रायमरी स्कूलचे यश

इयत्ता आठवीचे चार व पाचवीचा एक विद्यार्थी शहरी सर्वसाधारण विभागातून शिष्यवृत्तीसाठी पात्र *💫सावंतवाडी दि.२६-:* पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश प्रायमरी स्कूलने उज्वल यश संपादन केले असून प्रशालेचे इयत्ता आठवीचे चार व पाचवीचा एक विद्यार्थी शहरी सर्वसाधारण विभागातून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. शहरी सर्वसाधारण विभागातून पाचवीतील गार्गी तारकेश सावंत २१६ गुण मिळवून जिल्ह्यात…

Read More
You cannot copy content of this page