Headlines

рд╡рд┐рдирд╛рдХрд╛рд░рдг рдлрд┐рд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛ рд╡рд╛рд╣рди рдЪрд╛рд▓рдХрд╛рдВрд╡рд░ рдХрд╛рд░реНрд░рд╡рд╛рдИ…

दोडामार्गमध्ये वाहन चालकांचे धाबे दणाणले *💫दोडामार्ग दि.१८ सुमित दळवी-:* राज्यात संपूर्ण संचारबंदी चालू असताना दोडामार्ग मध्ये संचारबंदीचे उल्लंघन करत गाड्या घेऊन फिरणाऱ्या वाहनचालकांवर दोडामार्ग पोलिसांनी कडक कारवाई करत दंड वसूल केला आहे.यामुळे विनाकामाचा आणि विनाकागद पत्रांसह गाडी चालवणाऱ्या चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध जारी केल्यानंतर…

Read More

рдорд╣рд╛рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░ рд░рд╛рдЬреНрдп рдорд░рд╛рдареА рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХрд╛ рдкрддреНрд░рдХрд╛рд░ рд╕рдВрдШ рдХрд╛рд░реНрдпрдХрд╛рд░рдгреА рдЬрд╛рд╣реАрд░

जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी केली कार्यकारणी जाहीर *💫सावंतवाडी दि.१८-:* महाराष्ट्र राज्य मराठी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ कार्यकारणी काल जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या उपस्थित जाहीर करण्यात आली आहे. यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी श्री. संजय भाईप यांची, तर उपाध्यक्षपदी प्रसन्न गोंदावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सचिव पदी विनय वाडकर, खजिनदार पदी सिद्धीका भांड्ये, तर सदस्य…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдд рд╕реБрджреНрдзрд╛ рд░реЕрдкрд┐рдб рдЯреЗрд╕реНрдЯ…

विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाईचा बडगा *💫सावंतवाडी -:राज्यात संचारबंदी नियम लागू असून देखील सावंतवाडी शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर आरोग्य यंत्रणा आणि पोलिस यंत्रणेने धडक रॅपिड ऍक्शन सुरू केली आहे. इतर शहराप्रमाणे सावंतवाडीतील विनाकारण सुरू असणारी वर्दळ रोखण्यासाठी रॅपिड टेस्ट मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजू विरनोडकर यांनी दिली आहे.

Read More

рдерд░рд╛рд░рдХ рдкрд╛рдард▓рд╛рдЧрд╛ рдирдВрддрд░ рдорд╛рд╕реЗрдорд╛рд░реА рдХрд░рдгрд╛рд░реА рдкрд░рдкреНрд░рд╛рдВрддреАрдп рдиреМрдХрд╛ рддрд╛рдмреНрдпрд╛рдд…

*मत्स्य विभागाच्या शीतल नौकेने केला पाठलाग; देवगड समुद्रातील घटना* देवगड : प्रतिनिधी मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेने परप्रांतीय नौकांवर कारवाई करण्यासाठी भर समुद्रात केलेला थरारक पाठलाग, पोलिस कर्मचाऱ्यानी  प्रसंगी पिस्तूल रोखून परप्रांतीय नौकेला अडविण्यासाठी केलेला प्रयत्न व मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी, गस्ती नौकेचे तांडेल, सागरसुरक्षारक्षक यांनी दाखविलेले धाडस या थरारक प्रसंगातुन मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल गस्तीनौकेने देवगड तारामुंबरी…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ релрем рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ

*💫सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ५६ रुग्ण सापडले असून, शहरात ९ तर ग्रामीण भागात ४७ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात खासकीलवाडा २, सालईवाडा १, सावंतवाडी झिरग २, सबनीसवाडा ४ तर ग्रामीण भागात आरोंदा १, आंबोली ६, आरोस ५, बांदा ६, दांडेली १, इन्सुली १,…

Read More

рд╡рд┐рдирд╛рдХрд╛рд░рдг рдлрд┐рд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдЪреА рдкреЛрд▓рд┐рд╕рд╛рдВрдиреА рдХреЗрд▓реА рд░реЕрдкрд┐рдб рдЯреЗрд╕реНрдЯ…

*मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केले कौतुक 💫 *कुडाळ* :- आज कुडाळ काॅलेज चौक येथे विनाकारण फिरणाऱ्या मोटरसायकल स्वरांची पोलिसांनी जाग्यावरच रॅपिड टेस्ट सुरु केली यामुळे काही मिनिटातच सर्व रस्ते निर्मनुष्य झाले. पोलिसांनी अचानक राबविलेल्या या उपक्रमाचे मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासह कुडाळ वासियांनी कौतुक केले आहे.

Read More

рдЕрдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдирд╛ рдХреЛрдВрдбрдгреНрдпрд╛рдЪреА рднрд╛рд╖рд╛ рдХрд░рдгреНрдпрд╛рдкреЗрдХреНрд╖рд╛ рдХреЗрдВрджреНрд░ рд╢рд╛рд╕рдирд╛рдЪреЗ рдЕрдкрдпрд╢ рдХрдмреБрд▓ рдХрд░рд╛…

हरी खोबरेकर यांचा भाजपला टोला *💫मालवण दि.१७-:* बीएसएनएलच्या अनेक अधिकारी, कर्मचारी यांचे पगार थकले आहेत. अनेक कार्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अन्य नेटवर्क कंपन्यांसाठी बीएसएनएल बंद करण्याचा केंद्र शासनाचा डाव आहे. बीएसएनएल सेवेवर या सर्वाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे खंडित सेवेप्रश्नी अधिकाऱ्यांना कोंडण्याची भाषा करणाऱ्या मालवण भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केंद्र शासनाच्या अपयशाची कबुली…

Read More

рд╡реГрджреНрдз рдХрд▓рд╛рдХрд╛рд░ рдорд╛рдирдзрди рдирд┐рд╡рдб рд╕рдорд┐рддреА рдЙрдкрд╛рдзреНрдпрдХреНрд╖рдкрджреА рдкреНрд░рд╛.рд╣рд░реАрднрд╛рдК рднрд┐рд╕реЗ…

*💫कणकवली दि.१७-:* महाराष्ट्र शासन समाजकल्याण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन निवड समितीवर सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रा. हरिभाऊ भिसे यांची निवड उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग मा. उदयजी सामंत यांनी नुकतीच जाहीर केली आहे. प्रा. हरिभाऊ भिसे यांनी लोककला व साहित्यिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे यापूर्वी त्यांनी या जिल्हास्तरीय…

Read More

рд░рд╛рдЬреНрдпрд╕реНрддрд░реАрдп рдЕрдмрдБрдХрд╕ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рдордпреВрд░реЗрд╢ рдкрд╡рд╛рд░рдЪреЗ рдпрд╢…

बांदा नं १ शाळेचा विद्यार्थी:कोल्हापुर विभागाचे आयोजन *💫बांदा दि.१७-:* जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेत इयत्ता चौथीत शिकणारा व एकलव्य अकॅडमीचा विद्यार्थी कुमार मयुरेश रमेश पवार याने कोल्हापूर विभाग अंतर्गत माहे फेब्रुवारी २०२१मध्ये आॉनलाईन अबॅकस अॅपद्वारे घेण्यातआलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश प्राप्त करून ट्रॉफी व प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. आॅनलाईन घेण्यात आलेल्या या स्पर्धेत संपूर्ण राज्यातील…

Read More

рд╡рд╕реНрддреБ рдРрд╡рдЬреА рдмрд╛рдВрдзрдХрд╛рдо рдХрд╛рдордЧрд╛рд░рд╛рдирд╛ рдорд┐рд│рдгрд╛рд░ рд░реЛрдЦ рд░рдХреНрдХрдо…

भारतीय मजदूर संघाच्या मागणीची दखल घेत केंद्राने दिले राज्य सरकारला आदेश;प्रदेश संघटनमंत्री हरी चव्हाण यांची माहिती *💫मालवण दि.१७-:* महाराष्ट्र ईमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाखाली नोंदीत असलेल्या १२ लाख कामगारांना सध्या वस्तू रुपात घरगुती भांड्यांची गरज नसून, त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचे यापूर्वीच भारतीय मजदूर संघाने महाराष्ट्र शासनास सांगुन वस्तरुपाने लाभ वाटपास विरोध केला…

Read More
You cannot copy content of this page