मनरेगा अंतर्गत गोळवण रस्त्याचे करण्यात आले भूमिपूजन
मालवण सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती राजू परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन *ð«मालवण दि०६-:* मालवण तालुक्यातील गोळवण येथे मनरेगा अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन मालवणचे सभापती श्री अजिंक्य पाताडे आणि मालवणचे उपसभापती श्री सतीश उर्फ राजू परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला बालकल्याण सभापती सौ माधुरी बांदेकर, गटविकास अधिकारी श्री जयेंद्र जाधव, पंचायत समिती सदस्या…
