जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांसाठी कॉरनटाईन सक्तीचे..
नियम न पाळल्यास गुन्हे दाखल करण्याचा पालकमंत्र्याचा इशारा *ð«सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरगावाहून येणाऱ्या चाकरमानी व अन्य लोकांसाठी चेक नाके,रेल्वे टेशन व आरोग्य विभागामार्फत कॉरंटाईन करण्याचे शिक्के मारण्यात येतील. संबंधितांनी १४ दिवसांचे पालन करावयाचे आहे. जर त्या लोकांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा पालक मंत्री उदय सामंत यांनी…
