डिंगणे-बांबरवाडीत चार एकर क्षेत्रातील काजू बागायतीस आग..

बांदा : प्रतिनिधी डिंगणे-बांबरवाडी येथे आज दुपारी शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने सुमारे ४ एकर क्षेत्रातील काजू बागायत जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये महेश बांदेकर, राजन बांदेकर यांच्या मालकीची काजू बाग जळून गेली. ऐन काजू हंगामात काजू बाग जळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानिस सामोरे जावे लागले. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

You cannot copy content of this page