महामार्गाचा नुकसान मोबदला अजुन पेंडिंग आहे…

स्वार्थी लोकप्रतिनिधी टोल वसुलीसाठी आग्रही;मनसे कुडाळ अध्यक्ष गावडेंचा आरोप

💫 *कुडाळ* :- मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनचा अजून मोबदला मिळाला नाही, तसेच निष्कृष्ट कामामुळे महामार्ग किती काळ टिकेल याची शाश्वती नाही तरीही स्वार्थी लोकप्रतिनिधी टोलवसुलीसाठी आग्रहीआहेत त्यामुळेच प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर असल्याची घणाघाती टिका मनसेचे कुडाळ उपतालुका अध्यक्ष दीपक गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page