मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी केलेल्या आवाहनाला कुडाळ – मालवण विधानसभा युवक काँगेसचा सहकार्याचा हात….
*ð«मालवण दि.११-:* महाराष्ट्र राज्यात सध्या मतदार नाव नोंदणी, नावात दुरुस्ती, पत्ता बदल, आक्षेप, हे निवडणूक आयोगाने काम चालू केले असून १५ डिसेंबर पर्यंत ही नोंदणी चालू राहणार आहे.तहसीलदार पातळीवरून याचा आढावा घेण्यात येत असून कुडाळ – मालवण विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंदार शिरसाट व उपाध्यक्षा पल्लवी तारी यांच्या प्रयत्नाने शक्य होईल त्या प्रमाणात नागरिकांना या…
