समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवणाऱ्या “त्या ” तरुणांचा देवबाग ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार

देवबाग ग्रामपंचायत सरपंच सौ. जान्हवी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार* *💫मालवण दि.२३-:* आठवड्याभरापूर्वी देवबागच्या समुद्रात बुडणाऱ्या राधानगरी येथील संदेश म्हापसेकर आणि सुदेश पाटील या दोघा पर्यटकांना वाचविणाऱ्या जयेश शिवराम मुंबरकर, सीमाव फिलिप फर्नांडिस व सॅल्डन आष्टी फर्नांडिस या स्थानिक तरुणांचा देवबाग ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. जान्हवी खोबरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दि. १६…

Read More

माणगाव येथील मळावाडी येथे बंद घरात चोरी…

दागिन्यांसह सुमारे १लाख ९२ हजाराचा मुद्देमाल चोरीस* कुडाळ ः माणगांव मळावाडी येथील सौ. अनुराधा गोपिनाथ खरवडे यांच्या घरातील दागिने व रोख रकमेसह सुमारे 1 लाख 92 हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला . पुतण्याच्या हळदिच्या कार्यक्रमाला सौ अनुराधा खरवडे ही महिला गेली असताना घरात कोणीच नसल्याची संधी साधत चोरट्याने ही चोरी केली. या महिलेने घराच्या अंगणात कौलाखाली…

Read More

कोलगाव ग्रामपंचायत निवडणुकीकरिता तीन अर्ज दाखल

सावंतवाडी : तालुक्याच्या ११ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी कोलगाव ग्रामपंचायत निवडणुकीकरिता तिघांनी अर्ज दाखल केले. कोलगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे या ग्रामपंचायतीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीकरिता 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. सुट्टीचे दिवस वगळून उमेदवारी अर्ज…

Read More

भुईमुग पिकाच्या रक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या सापाला जीवनदान

*💫मालवण दि.२३-:* भुईमुग शेती मध्ये जंगली जनावरांपासुन संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकलेल्या भल्या मोठ्या सापाला कोकण वाईल्ड लाईफ रेसक्यु फोरमचे मसुरे येथील सदस्य असलेल्या सर्पमित्र रमण पेडणेकर यानी जाळ्यातुन सोडवत जिवदान दिले आहे. मसुरे खाजणवाडी येथील उपसरपंच राजेश गावकर याना भुईमुग शेती मध्ये जंगली जनावरांपासुन संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यामध्ये भलामोठा सर्प अडकलेला आढळुन आला. लागलीच त्यानी सर्पमित्र…

Read More

स्मार्ट ग्राम अभियान अंतर्गत स्मार्ट ग्रामपंचायतचा तालुका स्तरीय निकाल जाहीर

*जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी जाहीर केला निकाल* *💫सिंधूदुर्गनगरी दि.२३-:* स्मार्ट ग्राम अभियान अंतर्गत २०१८-१९ मधील तालूका स्तरीय निकाल जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यानी जाहिर केला आहे. प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे ग्राम पंचायतीची तालूका स्मार्ट ग्राम पंचायत म्हणून निवड करण्यात आली असून केवळ सावंतवाडी तालुक्यात दोन ग्राम पंचायतींची निवड करण्यात आली आहे….

Read More

होडावडा ग्रामपंचायत सरपंच अदिती नाईक अपात्र…

*कर्तव्यात कसूर केल्याने जिल्हाधिकारी यांची कारवाई* सिंधूदुर्गनगरी ता २३ स्मार्ट ग्राम अभियान अंतर्गत २०१८-१९ मधील तालूका स्तरीय निकाल जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यानी जाहिर केला आहे. प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे ग्राम पंचायतीची तालूका स्मार्ट ग्राम पंचायत म्हणून निवड करण्यात आली असून केवळ सावंतवाडी तालुक्यात दोन ग्राम पंचायतींची निवड करण्यात आली आहे. आता या…

Read More

महेश कांदळगावकर हे मालवणचे नगराध्यक्ष की एका प्रभागाचे ?

उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांचा सवाल *💫मालवण दि.२३-:* मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर हे एककलमी कार्यक्रम राबवत असून आपल्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकाराखाली त्यांनी एकाच प्रभागात १५ लाख रुपयाच्या निधीची नऊ कामे मंजूर केली आहेत. शहरातील इतर प्रभागात अनेक समस्या असताना नगराध्यक्ष एकाच प्रभागात निधी खर्च करत आहेत. इतर प्रभागांचा आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांचा नगराध्यक्षांना विसर पडला आहे…

Read More

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभाग व फुकेरी ग्रामस्थांवतीने हनुमंत गड संवर्धन मोहीम

*२६ आणि २७ डिसेंबर रोजी आयोजन : जास्तीत जास्त दुर्ग सेवकांनी सहभागी व्हावे *💫सावंतवाडी दि.२३-:* छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीवार्दाने सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभाग आणि समस्त फुकेरी ग्रामस्थांवतीने हनुमंत गड संवर्धन मोहीम २६ आणि २७ डिसेंबर रोजी राबविण्यात येत आहे. मोहिमेत जास्तीत जास्त दुर्ग सेवकांनी सहभागी होऊन ही मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले…

Read More

वाळू दर कमी होणार ; शासन प्रयत्नशील

माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांची माहिती : सिंधुदुर्गातील वाळू व्यावसाईकांनी विचलित होऊ नये : प्रतीब्रास चारशे ते सातशे दर प्रस्तावित *💫मालवण दि.२३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाडी पात्रातून होणारे वाळू उत्खनन दर कमी करण्याबाबत शासन स्तरावर धोरण निश्चिती सुरू आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल. वाळू व्यवसाईक व ग्राहकांना कमी दरात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी…

Read More

सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरंगे यांची मालवण येथे बदली

*💫सावंतवाडी दि.२३-:* सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरंगे यांची मालवण नगर नगरपरिषदेत आज बदली करण्यात आली आहे. गेले दीड वर्ष ते सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी होते. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. सोमवार पासून मालवण नगरपालिकेचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती पण त्यांनी यावेळी दिली आहे.

Read More
You cannot copy content of this page