*💫सावंतवाडी दि.२३-:* सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरंगे यांची मालवण नगर नगरपरिषदेत आज बदली करण्यात आली आहे. गेले दीड वर्ष ते सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी होते. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. सोमवार पासून मालवण नगरपालिकेचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती पण त्यांनी यावेळी दिली आहे.
सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरंगे यांची मालवण येथे बदली
