*ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने लस नोंदणीसाठी ऑफलाईन सेवा उपलब्ध करा
*चौके सरपंच राजा गावडे यांची तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिठारी आणि डॉ पोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी* *ð«मालवण दि.१०-:* मालवण तालुक्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू असून अपुऱ्या लस पुरवठ्यामुळे अनेकांना लस केंद्रावरून मागे फिरावे लागते. तर अनेकांना अजून दुसरा डोस मिळालेला नसल्याने लसचा पुरेसा साठा उपलब्ध करावा तसेच ग्रामीण भागात नेटवर्क मिळत नसल्याने लस नोंदणीसाठी…
