चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पावसाने तालुक्यात नुकसान
तर किनारपट्टी व मांडवी खाडीत पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण *वेंगुर्ला : प्रतिनिधी* शुक्रवारी मध्यरात्री मेघगर्जनेसह पडलेल्या पावसाने व जोरदार आलेल्या वादळी वाऱ्याने तालुक्यामध्ये ठिकठिकाणी घरांवर झाडे पडून नुकसान झाले. तर एका ठिकाणी विजेच्या धक्क्याने विद्युत मिटर व टीव्ही जळण्याचा प्रकार घडला. दरम्यान, शहरातील मांडवी खाडी सह तालुक्यातील समुद्र किनारपट्टीवर पाण्याची पातळी वाढल्याने परिसरातील…
