*आंबोलीतील दरड कोसळली

अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतुकीस अडथळा *💫आंबोली दि.१६-:* काल रात्री पासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे आंबोली घाटात काही ठिकाणी दरड कोसळली असून, काही ठिकाणी झाडे देखील कोसळून पडली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

Read More

*चक्रीवादळाचा मालवणला तडाखा

*अनेक भागात झाडाची पडझड* मालवण दि प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने आज मालवण तालुक्याच्या किनारपट्टी वर तडाखा देण्यास सुरुवात केली असून पहाटे पासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे रात्री पासून संततधार कोसळणाऱ्या पावसाने आता जोरदार बरसने सुरू केले आहे देवबाग येथे माडाची झाडे मोडून पडली असून दोन वीज…

Read More

पिंगुळी येथील राऊळ महाराज मठाचे मठाधिपती प. पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचे निधन…

पिंगुळीसह भक्त परिवारात व्यक्त होत आहे हळहळ *💫कुडाळ दि.१६-:* पिंगुळी येथील राऊळ महाराज मठाचे मठाधिपती प. पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७६ व्या वर्षी काल शनिवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने पिंगुळी गावासह संपूर्ण भक्त परिवारात हळहळ व्यक्त होत आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील प. पू. राऊळ महाराज यांचे…

Read More

टक्केवारीवर जगणारा म्हणून रूपेश राऊळ यांचा चेहरा तालुक्यात प्रसिद्ध

भाजपच्या अजय गोंदावळे यांची टिका *💫सावंतवाडी दि.१५-:* टक्केवारीवर जगणाऱ्या सेना तालुका प्रमुखांचा चेहरा तालुक्यात प्रसिद्ध असून, ज्यांना स्वतःच्या गावासह शेजारील मळगाव गावातील ग्रामपंचायत ज्यांना वाचवता आली नाही. त्यांच्यावर काय बोलणार असा उपरोधिक टोला भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी तालुक्यात दर दिवशी १५ – २० जणांच्या मृत्यूची जबाबदारी रुपेश राऊळ घेणार…

Read More

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा प्रभाव

समुद्राला आलेल्या भरतीच्या लाटा किनाऱ्याच्या दिशेने;नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मच्छिमार सज्ज मालवण दि प्रतिनिधी तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव आता मालवणसह सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर जाणवू लागला असून आज दुपारी समुद्राला आलेल्या भरतीच्या लाटांनी किनाऱ्याच्या दिशेने धाव घेतल्याने मच्छिमारानी आपल्या नौका सुरक्षित स्थळी हलविल्याच शिवाय किनाऱ्यावर इतस्ततः पडलेल्या मच्छिमारी साहित्याची बांधाबांध करीत त्या सुरक्षित ठिकाणी ठेवल्या एकूणच मालवण तालुक्यातील…

Read More

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड लसीकरण तात्पुरत्या कालावधीसाठी बंद

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांची माहिती *💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:*  तौत्के चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड लसीकरण काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आले आहे.  वादळाचे परिणाम आणि दाहकता पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.  वादळाची परिस्थिती निवळल्यनंतर मंगळवार पासून लसीकरण पुन्हा सुरु करण्याचा प्रशासनाचा प्रयन्त राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.  महेश खलिपे यानी दिली आहे….

Read More

चक्रीवादळामुळे देवगड किनारपट्टीवर लाटांचे तांडव

देवगड मच्छीमारासह परराज्यातील मच्छिमार नौका किनाऱ्यावर आश्रयासाठी दाखल *💫देवगड दि.१५-:* तालुक्यामध्ये तौऊ ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर लाटांचे तांडव सुरू झाले असून समुद्र खवळल्यामुळे मच्छिमारी व्यवसाय बंद असून तामीळनाडू, केरळ, कर्नाटक या परराज्यातील नौका देवगड सुरक्षित  बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.  तौऊ ते चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसेल असा इशारा देण्यात आला होता.या पाश्र्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाली…

Read More

दुर्मिळ रक्तगट बी निगेटीव्ह रक्तदाते देऊन जीवदान…

मनोहर दामले, सिद्धेश सावंत यांनी जपले ‘रक्ताचे’ नाते;दुर्मिळात दुर्मिळ रक्ताची होती आवश्यकता *💫मालवण दि.१५-:* आज सावंतवाडी येथील डॉ. देशपांडे रुग्णालयात श्री.विजय प्रभू या रुग्णाना बी निगेटिव्ह या दुर्मीळ रक्तगटाची तातडीने आवश्यकता होती.त्यांनी मदतीसाठी युवा रक्तदाता संघटनेला हाक दिली.आणि युवा रक्तदाता संघटना रुग्णाच्या मदतीला नेहमीप्रमाणे धावून जात दुर्मिळात दुर्मिळ असलेला बी निगेटिव्ह हा रक्तगट उपलब्ध करून…

Read More

आचिर्णे उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ..

*💫वैभववाडी दि.१५-:* कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आचिर्णे उपकेंद्रात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लसीकरणन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.आचिर्णे येथे लसीकरण केंद्र सुरू होण्यासाठी अतुल रावराणे यांनी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार शुक्रवारी आचिर्णे उपकेद्रांमध्ये लसीकरणचा पालकमंत्र्यांनी शुभारंभ केला. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी मंडप व २५ खुर्च्यांची सोय करावी,सर्व लसीकरण केंद्रावर प्राथमिक सुविधा उपलब्ध असाव्यात. नागरिकांची गैरसोय…

Read More

चौके प्रा.आ. केंद्रासाठी दिलेल्या नवीन रुग्णवाहिकेचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत लोकार्पण…

*💫मालवण दि १५-:* आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतुन चौके प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली असून आज या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. चौके प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका देण्याची मागणी करण्यात आली होती. आ. वैभव नाईक यांनी याची दखल घेऊन हि मागणी पूर्ण केली आहे. त्यामुळे रूग्णांना याचा…

Read More
You cannot copy content of this page