अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतुकीस अडथळा
*💫आंबोली दि.१६-:* काल रात्री पासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे आंबोली घाटात काही ठिकाणी दरड कोसळली असून, काही ठिकाणी झाडे देखील कोसळून पडली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

You cannot copy content of this page