*मुसळधार पावसाचा सावंतवाडी नगरपालिकेला तडाखा

बॅरिस्टर नाथ पै सभागृहाचे छप्पर कोसळले*

*💫सावंतवाडी दि.१६-:* नगरपालिकेचे बॅरिस्टर नाथ पै ला मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून, या सभागृहाचे छत कोसळून खाली पडले आहे. त्यामुळे नगरपालिकेचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण किनारपट्टीवर धडकले ल्या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा सावंतवाडी शहराला बसला आहे.

You cannot copy content of this page