जिल्हा रेड झोनमध्ये म्हणजे लाजीरवाणी बाब

नव्याने ३६११ रुग्णाचे व्यवस्थापन करणार कसे ?नंदन वेंगुर्लेकर यांचा प्रश्न *💫वेंगुर्ला दि.२६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे राज्यातील रेड झोन घोषित केलेल्या निवडक 18 जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला.अशी का वेळ आली आपल्या जिल्ह्यावर याचे आत्मचिंतन आतातरी शासकीय अधिकारी आणि जबाबदार लोकप्रतिनिधींना करण्याची वेळ आलीय अस म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आज सिंधुदुर्गात एकूण बेड…

Read More

हेमंत बांदेकर यांना पितृशोक…

सावंतवाडी-: सावंतवाडी-: सुर्यकांत लक्ष्मण बांदेकर (वय ८४) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले आहे. गेले काही दिवस ते आजारी असल्याने त्यांच्यावर पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, चार दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणण्यात आले होते. मात्र अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात बायको, मुलगा, सुना, नातू असा…

Read More

नगरपालिकेची जागेत २० ऑक्सीजन बेड कोविड सेंटर

५० ऑक्सीजन सिलिंडर, १० कॉन्स्ट्रेक्टर करणार उपलब्ध;आ वैभव नाईक यांचे प्रयत्न *💫मालवण दि.२६-:* मालवण ग्रामीण रुग्णालय नजीक असलेल्या नगरपालिकेच्या जागेत लवकरच 20 ऑक्सिजन बेड कोविड केअर सेंटर तयार केले जाणार आहे. यादृष्टीने आज जिल्हा शल्य चिकित्सक श्री. डॉ. श्रीपाद पाटील यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व बालाजी पाटील यांच्यासोबत या नगरपालिकेच्या जागेची पाहणी देखील केली. आमदार…

Read More

शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने देवबाग येथे टँकरद्वारे करण्यात आला पाणीपुरवठा!

तोक्ते वादळामुळे देवबाग येथे पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था! *💫मालवण दि.२६-:* शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने २५ मे रोजी ५००० लिटर पाण्याचा टँकर मार्फत देवबाग येथे पाणी पुरवठा करण्यात आला. तोक्ते वादळामुळे समुद्राचे पाणी विहिरीमध्ये घुसल्याच्या कारणामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला. वादळामुळे समुद्र किनाऱ्यावरील लोकांचे…

Read More

डॉ.उत्तम पाटील यांना मुदतवाढ मिळावी…

मंगेश तळवणेकर यांची प्रसिध्दी पत्रकातून मागणी *💫सावंतवाडी दि.२६-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून केली आहे. प्रसिध्दी पत्रकात तळवणेकर म्हणाले, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत…

Read More

ज्येष्ठ दशावतारी कलाकार भास्कर सुतार यांचे उपचार दरम्यान निधन…

*💫दोडामार्ग दि.२६-:* दशावतार कलाकार समिती, दोडामार्ग या समितीचे सल्लागार ज्येष्ठ दशावतारी कलाकार भास्कर देऊ सुतार [ वय 61] यांचे बांबोळी गोवा येथे उपचार दरम्यान निधन कोनाळ येथे झालेल्या अपघात त्यांच्या डोकिला जबर दुखापत झाल्याने त्यांना बांबोळी गोवा येथे उपचारासाठी करण्यात आले होते दाखल उपचार दरम्यान मंगळवारी पहाटे 4.15 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. मंगळवारी ( दि.25…

Read More

भाजप मालवणमध्ये उभारणार ३५ बेडचे कोविड उपचार केंद्र

भाजप नेते नीलेश राणेंनी केली वैद्यकीय अधीक्षक डॉ पाटील यांच्याशी चर्चा *💫मालवण दि.२५-:* सिंधुदुर्गात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध होत नसतानाही शासन आणि सत्ताधारी गप्प आहेत. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांची व्यवस्था होण्यासाठी भाजप विधानपरिषद आमदारांच्या निधीतून मालवण मध्ये ३५ बेडचे कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप…

Read More

दोडामार्ग तालुक्यात घरोघरी शोषखड्डे व आदर्श गाव अभियानाचा शुभारंभ…

जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ *💫दोडामार्ग दि.२५ सुमीत दळवी -:* दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडील महत्वाकांक्षी अभियान “घरोघरी शोषखड्डे व आदर्श गाव याचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते शुभांरंभ करण्यात आला सर्वप्रथम दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे या गावामध्ये शोषखड्डे अभियानाचा शुभांरंभ जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांचे हस्ते श्रीफळ वाढवून…

Read More

हिर्लोक-किनलोस गावाची आदर्श गाव योजनेसाठी निवड

जी प सदस्य नागेंद्र परब यानी आपल्या मतदार संघात दिली या गावाला पसंती 💫 *मालवण दि.२५-:* जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी आपल्या मतदार संघातील हिरलोक-किनलोस हा गाव आदर्श गाव योजनेसाठी निवडला असून आज प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन माननीय सरपंच, उपसरपंच,सर्व ग्रा पं सदस्य व ग्रामसेवक यांच्याबरोबर आढावा बैठक घेऊन सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने चर्चा केली….

Read More

न्हावेली येथे शोषखड्डे बांधकामाचा शुभारंभ…

जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, न्हावेली सरपंच प्रतिभा गावडे यांच्या हस्ते शुभारंभ_ *💫सावंतवाडी दि.२५-:* न्हावेली ग्रामपंचायतच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्हा परिषद आदर्श गाव या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता मी समृद्ध गाव ही संकल्पना राबविण्याच्या दृष्टिकोनातून शोषखड्डे बांधकामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक व न्हावेली सरपंच प्रतिभा गावडे यांच्या हस्ते…

Read More
You cannot copy content of this page