सावंतवाडी-: सावंतवाडी-: सुर्यकांत लक्ष्मण बांदेकर (वय ८४) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले आहे. गेले काही दिवस ते आजारी असल्याने त्यांच्यावर पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, चार दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणण्यात आले होते. मात्र अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात बायको, मुलगा, सुना, नातू असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते हेमंत बांदेकर यांचे ते वडील होते.
हेमंत बांदेकर यांना पितृशोक…
