рд╡рд┐рдирд╛рдХрд╛рд░рдг рдлрд┐рд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛ 33 рдЬрдгрд╛рдВрд╡рд░ рдХрдЯреНрдЯрд╛ рдкреЛрд▓рд┐рд╕рд╛рдВрдЪреА рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ…
*ð«मालवण दि.२६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः मालवण तालुक्यात होत असलेल्या कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येने चिंतीत बनलेल्या जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आज मालवणचे पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दूरक्षेत्र कट्टाचे पोलीस पथकाने कडक पाऊल उचलत बाजारपेठेत विनाकारण फिरणे, मास्क न लावता फिरणे अशा ३३ जणांवर दंडात्मक कारवाई केली. मालवण तालुक्यात…
