सहय्य्यक पोलिस निरीक्षक राकेश पगारे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
*💫देवगड दि.२६-:* विजयदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये विनाकारण फिरणारा लोकांवरती वेळेच्या बाहेर दुकाने चालू ठेवल्यामुळे वीज जाणं वरती विजयदुर्ग पोलीस ठाण्यांमधील गुन्हे दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई ही पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पगारे व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये गेला आहे यामुळे जिल्हा प्रशासनाला क डक कारवाई करावी लागत आहे विजयदुर्ग पोलिसांनी 24 मे पासून विनाकारण फिरणारं वरती व वेळेच्या बाहेर दुकाने चालू ठेवल्यामुळे अनेकांवर ती कारवाई केली आहे सोमवारी चोवीस मे रोजी पाच जणांवर ती तर मंगळवारी दहा जणांवर ती व बुधवारी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर कारवाईची मोहीम विजय दुर्ग पोलिसांनी चालू ठेवली आहे जनतेने विनाकारण कामाव्यतिरिक्त घराच्या बाहेर पडू नये असा सल्ला विजयदुर्ग पोलीस देत असतानाही येथील जनता विनाकारण फिरत आहे यामुळे पोलिसांना सदर विनाकारण फिरणाऱ्या जनतेनी विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी लागत आहे
