लिंगेश्वर पावणादेवी असरोडी ग्रामस्थ मंडळाचे आदर्शवत काम

आरोग्य सुविधा पुरवण्यासह गावात करत आहेत जनजागृती* मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ग्रामीण भागात अपुऱ्या वैद्यकीय सुविधा असल्याने तालुक्यातील असरोंडी गावचे लिंगेश्वर पावणादेवी असरोंडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांनी कोरोना कालावधीत असरोंडी गावात कोरानाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य सुविधा पुरवत आपली जबाबदारी कणखरपणे पेलली आहे. मंडळातर्फे असरोंडी गावाला ऑक्सीजन सिलेंडर व इतर साहित्य…

Read More

४५ वर्षे वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधक लस घेणे बंधनकारक…

बांदा ग्रामपंचायतचा निर्णय : अक्रम खान यांनी दिली माहिती *💫बांदा दि.३०-:* बांदा शहरात कोरोनाने हाहाकार माजवला असून त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यामुळे बांदा शहरातील ४५ वर्षे वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधक लस घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे. शहरातील ४५ वर्षावरील जे नागरिक लसीकरण करणार नाही किंवा टाळाटाळ करेल त्यांना ग्रामपंचायतीचा कोणताही शासकीय दाखला…

Read More

तत्पर उपचार..उत्तम घरची आपुलकी..जिल्हा रुग्णालयाचे मानावे तेवढे आभार थोडेच…

उपचारानंतर घरी परतणाऱ्या 61 वर्षीय व्यक्तीने मानले आभार *💫सिंधुदुर्गनगरी दि.३०-:* जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी माझी आगदी घरच्यासारखी काळजी घेतली. आम्हाला उत्तम असे जेवण दिले जात होते. वेळेवर औषध देण्यासाठी नर्स तत्पर होत्या. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मालवण तालुक्यातील वायरी येथील 61 वर्षीय रुग्णाने. सदर रुग्णास आज उपचारानंतर घरी सोडण्यात आले….

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६२ रूग्ण सापडले

शहरात १५ तर ग्रामीणात ४७ *💫सावंतवाडी दि.३०-:* तालुक्यात आज ६२ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १५तर ग्रामीण भागात ४७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सर्वोदय नगर १, सबनीस वाडा १, भटवाडी १, आयटी आय जवळ १, सालई वाडा १, माठेवाडा १, सावंतवाडी ९ तर…

Read More

जिल्ह्यात आज आणखी 667 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.३०-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 19 हजार 829 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5,हजार 426 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 667 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

बाजारपेठेचे विकेंद्रीकरण केल्यास गर्दीवर नियंत्रण येवू शकते

नगरसेवक परिमल नाईक यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन *💫सावंतवाडी दि.३०-:* शासनाच्या नियमानुसार सध्या सावंतवाडी शहरातील बाजारपेठ व इतर अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहे पण बाजारपेठ केंद्रीकरण झाल्यामुळे गर्दीवर नियंत्रण राहत नाही पर्यायाने कोवीड १९विषयक शासकीय नियम व अंमलबजावणीचा सुद्धा फज्जा उडताना प्रकर्षाने दिसत आहे परिणामी आपल्या आरोग्य व इतर यंत्रणेवर सुद्धा…

Read More

मोदींच्या कार्याकाळात देश महासत्ता होवो

माजी मुख्यमंत्री खा नारायण राणेंनी व्यक्त केली सदिच्छा;सावंतवाडी भाजपा आयोजित कोरोना यौद्धा कार्यक्रम उत्साहात संपन्न *💫सावंतवाडी दि.३०-:* भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला तो दिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे.मोदी आपले पंतप्रधान आहेत हे सांगताना आपणाला अभिमान वाटतो. त्यांनी सात वर्षे पूर्ण केली यापेक्षा त्यांच्या कार्यकाळातील त्यांचं काम व…

Read More

नगराध्यक्ष संजू परब यांच्या तत्परतेमुळे वाचले रुग्णाचे प्राण

उपलब्ध करून दिला ऑक्सीजन बेड *💫सावंतवाडी दि.३०-:* सावंतवाडी तालुक्यातील एक रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. त्या रुग्णाला ऑक्सिजन बेडची गरज होती. यावेळी ही बाब नगराध्यक्ष संजू परब यांना समजताच त्यांनी तात्काळ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्या रुग्णाचे प्राण वाचले आहेत.

Read More

खा नारायण राणेंच्या हस्ते कोरोना यौध्यांचा सत्कार

मोदींच्या सप्तपुर्ती निमित्त सावंतवाडी भाजपाचे आयोजन *💫सावंतवाडी दि.३०-:* केंद्रातील भाजप सरकारला आज सात वर्ष पूर्ण झाली असून, त्यानिमित्त सावंतवाडी भाजपच्या वतीने माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला आहे. सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये आज रविवार दि. ३० मे रोजी हा सत्कार सोहळा पार पडला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री…

Read More

नरेंद्र मोदींची सप्तपुर्ती

कणकवली भाजपाने उपजिल्हा रुग्णालय केले सॅनिटायज *💫कणकवली दि.३०-:* नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या सप्तवर्षपूर्ती निमित्त कणकवली तालुका भाजप च्या वतीने उपजजिल्हा रुग्णालय कणकवली येथे हॉस्पिटल इमारत व परिसर सॅनिटायज करण्यात आला. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात.कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत कोरोना चा प्रसार होऊ नये म्हणून उपजिल्हा रुग्णालय व…

Read More
You cannot copy content of this page