उपलब्ध करून दिला ऑक्सीजन बेड
*💫सावंतवाडी दि.३०-:* सावंतवाडी तालुक्यातील एक रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. त्या रुग्णाला ऑक्सिजन बेडची गरज होती. यावेळी ही बाब नगराध्यक्ष संजू परब यांना समजताच त्यांनी तात्काळ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्या रुग्णाचे प्राण वाचले आहेत.
