सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६२ रूग्ण सापडले

शहरात १५ तर ग्रामीणात ४७

*💫सावंतवाडी दि.३०-:* तालुक्यात आज ६२ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १५तर ग्रामीण भागात ४७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सर्वोदय नगर १, सबनीस वाडा १, भटवाडी १, आयटी आय जवळ १, सालई वाडा १, माठेवाडा १, सावंतवाडी ९ तर ग्रामीण भागात आंबोली १०, आरोंदा २, सातर्ड ३, सांगेली ४, शेरले १, बांदा २, वेत्ये १, इन्सुली २, शिरशिंगे २, तळवडे ३, सोनुर्ली २, किनळे १, न्हावेली २, मळगाव ३, डिंगणे १, निरवडे ४, तिरोडा २, भटपवणी २ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ६१२ सक्रिय रुग्ण आहेत.

You cannot copy content of this page