मालवण नगर पालिका आणखी ५० बेडचे सेंटर सुरु करणार

पहिल्या २० बेडचे काम अंतिम टप्प्यात;नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती *💫मालवण दि.०१-:* मालवण ग्रामीण रुग्णालयानजीकच्या मालवण नगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीत आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून होणाऱ्या २० बेडच्या कोविड हेल्थ केअर सेंटरचे काम युद्धपातळीवर सुरू असून नगरपालिकेतर्फ़े या सेंटर मध्ये सर्व व्यवस्था उभी करण्यात आली आहे. तर धुरीवाडा येथील जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५६ रूग्ण सापडले

शहरात १२ तर ग्रामीणात ४४ *💫सावंतवाडी दि.०१-:* तालुक्यात आज ५६ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १२ तर ग्रामीण भागात ४४रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात समाज मंदिर येथे १, सालईवाडा १, सबनीस वाडा १, केदारलींग सोसायटी १, वझर वाडी १, उभाबाजार १, बाहेरचा वाडा २,…

Read More

सावंतवाडी रॅपिड टेस्टमध्ये सहा जण बाधित

*💫सावंतवाडी दि.०१-:* शहरात करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये आज सहाजण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामध्ये शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांचा समावेश आहे. शहरात रॅपिड टेस्ट मध्ये सापडत असलेले हे रुग्ण एक प्रकारे धोक्याची घंटा असल्याचेच चिन्ह आहे.

Read More

आक्रोश जनआंदोलनात मराठा बांधवांनी मोठा सहभाग घ्यावा

शिवसंग्रामच्या मुंबई अध्यक्षा अनुश्री माळगावकर यांचे आवाहन *💫बांदा दि.०१-:* मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात राज्य सरकार बाजू मांडण्यात अयशस्वी झाल्याने कोर्टाने आरक्षण रद्द केले आहे. ‘ एक मराठा लाख मराठा’ च्या घोषणांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारा मराठा समाज आज हतबल झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याशी एकनिष्ठ असणार्‍या शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी ५…

Read More

बांदा पोलीसांच्या कारवाईत सव्वा पाच लाखांची दारु पकडली…

*💫बांदा दि.०१-:* बांदा – पत्रादेवी चेकपोस्टवर गोव्यातून पुणेकडे जाणार्‍या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलीसांनी मंगळवारी कारवाई केली. या कारवाईत ५ लाख १९ हजार रुपयांच्या दारु, १८ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईलसह एकूण १० लाख ३७ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बेकायदा दारु वाहतुकप्रकरणी विलास प्रल्हाद राखपत्रे (३६, रा. सोमेश्वरवाडी पुणे ) व…

Read More

शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना उपचारासाठी १० टक्के खाटा राखीव ठेवा

महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन *💫सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* कोविड -१९ शी लढा देणाऱ्या शासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनयुक्त १० टक्के खाटा प्राधान्याने उपलब्ध ठेवाव्यात. शासन निर्देशानुसार कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची मर्यादीत उपस्थिती ठेवावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी याना सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग च्या वतीने…

Read More

नानाभाऊ पटोले यांचा वाढदिवस शेतकरी सन्मान दिवस’ म्हणून सिंधुदुर्ग जिल्हात साजरा करणार…

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे यांनी दिली माहिती_ *💫सावंतवाडी दि.०१-:* नानाभाऊ पटोले यांचा वाढदिवस ५ जून रोजी ‘शेतकरी सन्मान दिवस’ म्हणून सिंधुदुर्ग जिल्हात साजरा करणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी दिली. बाळा गावडे म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लोकनेते नानाभाऊ पटोले यांचा जन्म एका गरिब शेतकरी कुटुंबात झाला. कोणतीही…

Read More

आणखी १० कोरोना रुग्णाचे निधन

नवीन ५५० रुग्ण:५३१ कोरोनामुक्त *💫सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २० हजार ४३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ९२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५५० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर १० रुग्ण मयत झाले आहेत. ५३१ रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती…

Read More

उभादांडा – मुठ येथील नुकसानग्रस्त मच्छिमारांना नगराध्यक्ष राजन गिरप व भाजपा कडून मदत…

*💫वेंगुर्ले दि.०१-:* तालुक्यातील उभादांडा – मुठ येथील नुकसानग्रस्त मच्छिमार बांधवाना वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष राजन गिरप यांनी स्वखर्चाने व भाजपने ४५० मंगलोरी कौले, १५० कोने व २५ गॅलवनाईज पत्रे मदत दिली. तौक्ते चक्रिवादळाचा फटका वेंगुर्ले तालुक्यातील किनारपट्टीवर बसून नुकसान झाले. रेडी पासुन चिपी पर्यंतच्या किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसुन मच्छिमार कुटंबाचे अतोनात नुकसान झाले. शासकीय नुकसान भरपाईची वाट…

Read More

मालवण तालुक्यातील वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांचा मनसे कामगार सेनेच्यावतीने सन्मान…

उपाध्यक्ष नंदकिशोर तळवडेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून करण्यात आले सन्मानित *💫मालवण दि.०१-:* कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्वतः च्या जीवाची पर्वा न करता वीजसेवा सुरू करण्यासाठी मालवण तालुक्यातील वीजवितरणचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगार यांनी अहोरात्र मेहनत घेतली. प्रचंड प्रमाणात नुकसान होवूनही १० ते १२ दिवसात बर्‍याच ठिकाणाचा विद्युत पुरवठा पुर्ववत केला. त्याबद्दल तालुका मनसेच्यावतीने वीजवितरणच्या अधिकारी व…

Read More
You cannot copy content of this page