सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५६ रूग्ण सापडले

शहरात १२ तर ग्रामीणात ४४

*💫सावंतवाडी दि.०१-:* तालुक्यात आज ५६ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १२ तर ग्रामीण भागात ४४रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात समाज मंदिर येथे १, सालईवाडा १, सबनीस वाडा १, केदारलींग सोसायटी १, वझर वाडी १, उभाबाजार १, बाहेरचा वाडा २, खासकीलवाडा ३, एस टी स्टेन्ड १ तर ग्रामीण भागात माजगाव १६, न्हावेली १, मळगाव २, आंबोली १, चराठा २, आरोंदा १, नेमळे १, कोलगाव ४, तळवडे २, निरुखे २, वेरले १, कारीवडे ३, मळेवाड १, केसरी २, ओटवणे १, कलंबिस्त १, सातर्ड १, शिरशिंगे १, आंबेगाव १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ६०६ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page