आणखी १० कोरोना रुग्णाचे निधन

नवीन ५५० रुग्ण:५३१ कोरोनामुक्त

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २० हजार ४३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ९२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५५० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर १० रुग्ण मयत झाले आहेत. ५३१ रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

You cannot copy content of this page