рдЪреМрдХреЗ рдмрд╛рдЬрд╛рд░рдкреЗрда рдкреБрдвреАрд▓ рел рджрд┐рд╡рд╕ рдХрдбрдХрдбреАрдд рдмрдВрдж
चौके ग्रामपंचायत सनियंत्रण समितीच्या बैठकीत निर्णय* *ð«मालवण दि.०३-:* गेला महिनाभर चौके गावात तसेच पंचक्रोशीतील अन्य गावात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यातच चौके गावातील प्रतिष्ठित तरुण व्यावसायिक कोरोना संक्रमित होऊन निधन झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून कोरोनाची वाढती साखळी रोखण्यासाठी चौके ग्रामपंचायत सनियंत्रण समिती चौकेच्या वतीने चौके भराडी देवी मंदिर येथे बोलविण्यात आलेल्या विशेष…
