Headlines

рдкрд╢реБрдЪрд┐рдХрд┐рддреНрд╕рд╛ рд╡реНрдпрд╡рд╕рд╛рдпрд┐рдХ рд╕рдВрдШрдЯрдиреЗрдЪреНрдпрд╛ рдкреНрд░рд▓рдВрдмрд┐рдд рдорд╛рдЧрдгреНрдпрд╛ рдкреВрд░реНрдг рди рдЭрд╛рд▓реНрдпрд╛рд╕ рддреАрд╡реНрд░ рдЖрдВрджреЛрд▓рди

*पशुचिकित्सक व्यवसायिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. पेंडुरकर यांचा इशारा* *💫मालवण दि.०३-:* पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्या ची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य शासनाला १० जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. वेतनस्तरावर सुधारणा करण्यात यावी ग्रामसेवक कृषी सहायकांच्या धरतीवर संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता मंजूर करावा अशी…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ релрел рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ

*💫सावंतवाडी दि.०३ -:* तालुक्यात आज ५५ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ५१ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सालईवाडा २, नवसरणी १, सावंतवाडी १, तर ग्रामीण भागात कारीवडे ९, कोंडूरा १, आरोंदा ३, आजगाव १, सोनुर्ली ७, मळेवाड १, भटपावणी ३,…

Read More

рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рджреБрддрд░реНрдлрд╛ рдЧрдЯрд╛рдВрд░рд╛рдВрд╡рд░ рдЕрд╕рд▓реЗрд▓рд╛ рдЭрд╛рдбрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдлрд╛рдВрджреНрдпрд╛ рдЖрдгрд┐ рдкрд╛рд▓рд╛рдкрд╛рдЪреЛрд│рд╛ рддреНрд╡рд░рд┐рдд рд╣рдЯрд╡рд╛

*नागरिकांमधून मागणी* *💫मालवण दि.०३-:* तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात मालवण शहरात जागोजागी कोसळली, मोडून पडलेली शेकडो झाडे नगरपालिकेबरोबरच सजग नागरिकांनी बऱ्यापैकी हटविल्यानंतर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला या झाडांचे ओंडके, फांद्या व मोठ्या प्रमाणावरील पालापाचोळा पडून असल्याने काही गटारांवर असलेल्या झाडाच्या फांद्या व पालापाचोळा हा पावसाळ्यात नगरपालिकेबरोबरच नागरिकांचीही डोकीदुखी ठरणार असल्याने नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा गटारांवर असलेल्या झाडांच्या…

Read More

рднрд╛рдЬрдкрдЪреНрдпрд╛ рдХреЛрд╡рд┐рдб рд╕реЗрдВрдЯрд░рд▓рд╛ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдзрд┐рдХрд╛рд░реНтАНрдпрд╛рдВрдЪреА рдорд╛рдиреНрдпрддрд╛ рдорд╛рд▓рд╡рдг, рджреЗрд╡рдЧрдб рд╡ рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдпреЗрдереЗ рдЬрд╛рдЧрд╛ рдирд┐рд╢реНрдЪрд┐рдд;

राजन तेली यांना पत्र प्राप्त *💫कणकवली दि.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात ऑक्सीजन बेडसह कोअर सेंटर उभारण्यासाठी भाजपाने प्रस्ताव ठेवला होता.या या मागणीनुसार सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी हे मंजूलक्ष्मी यांनी तीन विधानसभा मतदार संघात समर्पित कोविड हेल्थ सेंटर उभाण्यासाठी जागा निश्चित केली आहे. देवगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह ,मालवण येथील पॉलीटेक्निक मुलांचे वसतिगृह व सावंतवाडी येथील…

Read More

рдбреЙ рд░реЗрдбрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреЗ ‘рдорд┐рдерд┐рд▓реАрди рдмреНрд▓реНрдпреВ’ рдФрд╖рдз рдХреЛрд░реЛрдирд╛ рдЙрдкрдЪрд╛рд░ рдкрджреНрдзрддреАрдд рд╕рдорд╛рд╡рд┐рд╖реНрдЯ рдХрд░рд╛

निलक्रांती मत्स्य पर्यटन व कृषि संस्था अध्यक्ष तोरसकर यांची मागणी *💫मालवण दि.०३-:* मिथीलिन ब्ल्यू’ या औषधाचा वापर कोरोना रोखण्यासाठी तसेच कोरोना पश्चात गुंतागुंत कमी करण्यासाठी प्रभावी औषध म्हणून पुढे आले आहे. त्यामुळे माफक दरात उपलब्ध असलेली मिथिलीन ब्ल्यू उपचार पद्धती सरकारच्या कोरोना औषधोपचार उपचार पद्धती मध्ये समाविष्ट होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने…

Read More

рдЕрдЦреЗрд░ рд░рд╛рдЬреНрдпрд╛рдд рдмрд╛рд░рд╛рд╡реАрдЪреА рдкрд░реАрдХреНрд╖рд╛ рд░рджреНрдж, рдард╛рдХрд░реЗ рд╕рд░рдХрд╛рд░рдЪреА рдореЛрдареА рдШреЛрд╖рдгрд╛

मुंबई, 03 जून : राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. आधीच  सीबीएसई (CBSE) बोर्डाची 12 वीची परीक्षा केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ आता महाविकास आघाडी सरकारने सुद्धा राज्यात 12 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे….

Read More

рдХрд╛рд░рд╛рдЧреГрд╣рд╛рддреАрд▓ рдХреИрджреНрдпрд╛рдВрдирд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рд╕рдВрд╕рд░реНрдЧ рд╣реЛрдгреНрдпрд╛рдорд╛рдЧрдЪреА рдХрд╛рд░рдгрдореАрдорд╛рдВрд╕рд╛ рд╡реНрд╣рд╛рд╡реА:рднрд╛рдИ рдЪрд╡реНрд╣рд╛рдг…

*💫कणकवली दि.०३-:* महाराष्ट्रातील सर्वं कारागृहात असलेल्या ७० हजार कैद्यांपैकी ४ हजारजणांच्या कोरोना चाचण्या सकारात्मक आल्या असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे आज विविध वाहिन्यांवर देण्यात आली आहे. बंदिस्त वातावरणात असलेल्या या कैद्यांना कारागृहामध्ये कोरोनाचा संसर्ग कसा झाला याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तरी सत्य बाहेर येण्यासाठी या घटनेची सखोलपणे कारणमीमांसा व्हायला हवी, अशी मागणी आझाद हिंद…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА ремреирем рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २१ हजार ७०७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ८४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६२६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реА рдорд╣рд╕реВрд▓ рдХрд░реНрдордЪрд╛рд░реА рд╕рдВрдШрдЯрдирд╛ рдЕрдзреНрдпрдХреНрд╖рдкрджреА рд░рдореЗрд╢ рдХрд╛рдВрдмрд│реЗ

तर सचिवपदी रणजीत चौगुले *💫कणकवली दि.०३-:* महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना शाखा कणकवली तालुका अध्यक्षपदी अव्वल कारकून रमेश कांबळे तर उपाध्यक्षपदी श्रीमती सुचित्रा आडारकर,सचिवपदी रणजीत चौगुले यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. कणकवली येथे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना शाखा कणकवली येथे संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा…

Read More

рдСрдирд▓рд╛рдИрди рдЪрд┐рддреНрд░ рд╢рд╛рд│реЗрджреНрд╡рд╛рд░реЗ рд╡рд┐рджреНрдпрд╛рд░реНрдереНрдпрд╛рдВрдЪреА рддрдВрдмрд╛рдЦреВ рд╡рд┐рд░реЛрдзреА рдЬрд╛рдЧреГрддреА

बांदा केंद्र शाळेचा उपक्रम;३१ मे या जागतीक तंबाखू विरोधी दिनी राबविला उपक्रम *💫बांदा दि.०३-:* जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून बांदा नं. १केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी तंबाखू विरोधी आॅनलाईन चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन जनजागृती केली.दरवर्षी ३१मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची चित्र व घोषवाक्य…

Read More
You cannot copy content of this page