सावंतवाडीत एनडीआरएफची तुकड़ी दाखल

अतिवृष्टिच्या ईशाऱ्यामुळे दक्षता *💫सावंतवाडी दि.११-:* हवामान विभागाने कोकणात सलग चार दिवस अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून, ढग फुटी सदृश पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सुरक्षेच्या दृष्टीने एक एन डी आर एफ ची तुकडी सावंतवाडी तालुक्यात दाखल झाली आहे. यावेळी माहिती देताना तहसीलदार म्हात्रे यांनी सांगितले की, असनिये, शिंरशिगे, आणि बांदा या भागांना धोका निर्माण…

Read More

फुकाचे श्रेय आमदार वैभव नाईक यांनी घेऊ नये…

सुनील घाडीगांवकर, महेंद्र चव्हाण यांचा टोला;खाणक्षेत्र म्हणूनच हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा खनिकर्म निधीतून मिळाली हक्काची रुग्णवाहिका *💫मालवण दि.११-:* हिवाळे हा परिसर खाणक्षेत्र आहे. याठिकाणी मोठ्याप्रमाणात दगड खाणी असल्याने मोठा महसूल शासनास मिळतो. त्यामुळेच जिल्हा खनिकर्म निधीतील रुग्णवाहिका प्राधान्याने हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाली. मात्र रूग्णवाहिका मिळाल्याचे फुकाचे श्रेय आमदार वैभव नाईक घेत आहेत. असा…

Read More

कोरोना नियंत्रणासाठी ‘कडक’ अंमलबजावणीचे प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

पत्रकार समितीच्या मागणीनुसार पार पडली सर्व प्रशासकीय प्रमुखांची बैठक *💫मालवण दि.११-:* मालवण तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी कडक उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे आदेश प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी मालवण तालुक्यातील प्रशासकीय प्रमुखांना दिले आहेत. मालवण पत्रकार समितीच्या वतीने बुधवारी मालवण तहसीलदार अजय पाटणे यांची भेट घेऊन मालवण कोरोनामुक्तीसाठी गतवर्षीचा पॅटर्न राबवावा. नियमांची कडक अंमलबजावणी करावी. हॉटस्पॉट भागात अधिक…

Read More

वाढीव बीले वसूल केल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही

कोरोना रुग्णावर उपचार देणाऱ्या खाजगी डॉक्टरांचे धाबे दणानले;जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री *💫कणकवली दि.११-:* कोरोना उपचारासाठी अवास्तव बिले आकारणाऱ्या डॉक्टर मंडळीचे धाबे दणाणले असुन रुग्णांची बिला पोटी आकारलेल्या जादा रकमेची परतफेड केल्या शिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही. रुग्णांनी, नातेवाईकांनी कोणतीही भीड कोणतीही भीती न बाळगता आपल्या असलेल्या तक्रारी मनसेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिकांकडे निर्भीड पणे द्या.असे…

Read More

आप्पा पराडकर यांच्या माध्यमातून मच्छी मार्केट व भाजीविक्रेत्यांना फेसवायझर वाटप

*💫कणकवली दि.११-:* शिवसनेचे सिंधुदुर्ग रत्नागिरी संपर्कप्रमुख कामगार नेते आप्पा पराडकर यांच्या माध्यमातून कोरोना दक्षतेचा उपाय म्हणून कणकवली मच्छी मार्केट तसेच कणकवलीतील भाजीविक्रेते यांना फेस वायझरचे वाटप करण्यात आले. खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना सिंधुदुर्ग रत्नागिरी संपर्कप्रमुख कामगार नेते आप्पा पराडकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.कणकवली मच्छी मार्केट तसेच कणकवलीतील…

Read More

दांडेलीत विलगीकरण कक्षाचे उद्घाटन

मनोरंजनासह इंटरनेट सुविधायुक्त पंधरा बेड ः अमोल आरोसकर यांचा पुढाकार *💫बांदा दि.११-:* गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्य शासनाने गृहविलगीकरण बंद करत संस्थात्मक विलगीकरणाचा आदेश दिल्यानंतर दांडेली ग्रामपंचायतच्यावतीने पंडित जवाहरलाल नेहरू विद्या मंदिरमध्ये 15 बेडचा संस्थात्मक विलगीकरण कक्ष सामाजिक कार्यकर्ते अमोल आरोसकर यांच्या सहकार्याने उभारला आहे. आशा स्वयंसेविका राजश्री मोरजकर व अंगणवाडी…

Read More

अखेर ती हरली !

हर्षदाची दोन वर्षे कॅन्सर शी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी;मालवण येथील राहत्या घरी निधन मालवण (प्रतिनिधी) गेले दीड दोन वर्ष कॅन्सर सारख्या आजाराने त्रस्त असणाऱ्या मालवण येथील हर्षदा प्रमोद तांडेल (३६) हिची कॅन्सरशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरून काल रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास तिचे राहत्या घरी निधन झाले. मालवण भरड येथे भाड्याने राहणाऱ्या व…

Read More

जुगारावर धाड घालण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला संशयितांना पकडण्यास अपयश

कोलगाव येथील प्रकार पोलिसांचा सुगावा लागताच संशयितांचा पोबारा *💫सावंतवाडी दि.१०-:* कोलगाव येथे एका ठिकाणी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती सूत्रांकडून सावंतवाडी पोलिसांना लागली होती. यावेळी त्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस त्या ठिकाणी गेले असता, त्याचा सुगावा संबंधितांना लागल्याने त्यानी तेथून पळ काढला त्यामुळे पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याने त्यांना माघारी परतावे लागले आहे. याबाबतची माहिती सहाय्यक…

Read More

*जयप्रकाश चौक येथे दुचाकी आणि चारचाकीत अपघात

सुदैवाने कोणाला दुखापत नाही* सावंतवाडी-: सावंतवाडी जयप्रकाश चौक येथे स्विफ्ट डिझायर कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात स्विफ्ट डिझायर कार चे नुकसान झाले आहे. मात्र या अपघातात कोणालाही सुदैवाने दुखापत झाली नसून, घटनास्थळी वाहतूक पोलिस सुनील नाईक, डुमींग डिसोजा, राजेश गवस उपस्थित होते.

Read More

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या तारकर्ली गावाला एन आर आय सुपुत्राचा वैदयकिय सुविधांचा आधार

अमेरिकास्थित स्वप्नील खराडे यांनी केली वैदयकीय साहित्याची मदत बंड्या पराडकर मित्रमंडळाने मानले आभार मालवण (प्रतिनिधी) तारकर्ली गावात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गावातील गंभीर स्थिती ओळखून तारकर्लीचे अमेरिकास्थित सुपुत्र स्वप्नील खराडे हे कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या आपल्या गावाच्या मदतीसाठी धावले आहेत. स्वप्नील खराडे यांनी स्व:खर्चातून गावासाठी ५००० मास्क, ५ ऑक्सिमिटर, १० डिजिटल थर्मामीटर, ५ थर्मल गन, आणि १०…

Read More
You cannot copy content of this page