*जयप्रकाश चौक येथे दुचाकी आणि चारचाकीत अपघात

सुदैवाने कोणाला दुखापत नाही*

सावंतवाडी-: सावंतवाडी जयप्रकाश चौक येथे स्विफ्ट डिझायर कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात स्विफ्ट डिझायर कार चे नुकसान झाले आहे. मात्र या अपघातात कोणालाही सुदैवाने दुखापत झाली नसून, घटनास्थळी वाहतूक पोलिस सुनील नाईक, डुमींग डिसोजा, राजेश गवस उपस्थित होते.

You cannot copy content of this page