Headlines

рдХрдгрдХрд╡рд▓реА рдмрд╕ рд╕реНрдерд╛рдирдХрд╛рддреАрд▓ рд╡реАрдЬ рдкреБрд░рд╡рдард╛ рд╡рд┐рд╕реНрдХрд│реАрдд

वीज मीटर खोलीतील बसबार नादुरुस्त ;बिल न मिळाल्याने ठेकेदाराने दुरुस्तीस दिला नकार *💫कणकवली दि.१२-:* कणकवली बस स्थानकातील वीज मीटर जोडणी खोलीमधील बसबार नादुरुस्त झाला आहे. परिणामी स्थानकातील वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. कमी-जास्त दाबाने वीज पुरवठा होत असल्याने वीज उपकरणे नादुरुस्त व्हायला लागली आहेत. संबधित ठेकेदाराने आपली दीड वर्षापूर्वीची लाखो रुपयांची देयके न मिळाल्याने दुरुस्तीचे…

Read More

рдЪрд┐рдВрджрд░ рдпреЗрдереАрд▓ рддрд░реБрдгрд╛рдВрдЪреА рдЖрддреНрдорд╣рддреНрдпрд╛

*💫मालवण दि.१२-:* चिंदर देऊळवाडी येथील रॉबिन ड्रॉमनिक लोबो या तीस वर्षीय विवाहित तरुणाचा मृतदेह चिंदर येथील चर्चच्यामागे आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत शनिवारी सकाळी आढळून आला असून या घटनेची खबर त्याचे काका जुजे जेरॉन लोबो यांनी आचरा पोलीस स्टेशनला दिली आहे. आचरा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रॉबिन लोबो हा शुक्रवारी सायंकाळी साडेपाच…

Read More

рдЖрджрд┐рддреНрдп рдард╛рдХрд░реЗрдВрдЪреНрдпрд╛ рд╡рд╛рдврджрд┐рдиреА рдбреЙрдХреНрдЯрд░реНрд╕, рдирд░реНрд╕рдЪрд╛ рд╕рддреНрдХрд╛рд░

जिल्हा रुग्णालयात सेनेचा उपक्रम आ वैभव नाईक यांची उपस्थिती *💫ओरोस दि.१२-:* महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दिनांक १३ जुन रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय, आरटीओ ऑफिस जवळ ओरोस येथे सायंकाळी ४ वाजता होणार…

Read More

рдЧрдЯрд╛рд░ рдЦреЛрджрд╛рдИ рдирд┐рдХреГрд╖реНрдЯ: рдСрдбрд┐рдЯ рд╢рд┐рд╡рд╛рдп рдмрд┐рд▓ рджреЗрд╡реВ рдирдпреЗ

नगरसेवक सुदेश आचरेकर यांची मागणी मालवण दि प्रतिनिधी सध्या मालवणात भर पावसात गटार खोदाई सुरू असून या गटार खोदाईवर नगरपालिका प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने निकृष्टपणे चाललेल्या या गटार खोदाईला आपला पूर्णपणे विरोध असून संबंधित ठेकेदारावर नगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारावा आणि ऑडिट झाल्याशिवाय संबंधित ठेकेदाराचे गटार खोदाईचे बिले मंजूर करू नये अशी मागणी मालवणचे माजी नगराध्यक्ष आणि…

Read More

рд╡реНрдпрд╛рдкрд╛рд░реА рдЪрд╛рдЪрдгреА рдПрд╢реНрдЪрд┐рдХ рдХрд░рд╛рд╡реА

विजय केनवडेकर यांची मागणी मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधवांनी कोरोना तपासणी १५ जूनपर्यंत करणे बंधनकारक असल्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मात्र व्यापाऱ्यांसाठी ही कोरोना तपासणी ऐच्छिक करावी, अशी मागणी भाजपच्या उद्योग, व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट करणे आवश्यक आहे. पण…

Read More

рд░реЛрдирд╛рдкрд╛рд▓ рдкреЛрд▓рд┐рд╕ рдкрд╛рдЯреАрд▓ рдирд┐рд░реНрдЬрд░рд╛ рдкрд░рдм рдпрд╛рдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рдпреЛрджреНрдзрд╛ рдореНрд╣рдгреВрди рд╕рдиреНрдорд╛рди

*डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच कडून करण्यात आला सन्मान; सर्व स्तरातून होत आहे कौतुक *💫बांदा दि.१२-:* डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी यांच्यावतीने रोनापाल गावच्या पोलीस पाटील सौ. निर्जरा परब यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. कोरोनाच्या कठीण काळात प्रशासनाला पोलिस पाटीलांची मोठी मदत आजही होत आहे. या कठीण काळात…

Read More

*рдЧреЛрд╡рд╛ рдмрдирд╛рд╡рдЯ рджрд╛рд░реВ рд╡рд╛рд╣рддреВрдХ рдкреНрд░рдХрд░рдгреА рджреЛрдШрд╛рдВрдирд╛ рдЬрд╛рдореАрди рдордВрдЬреВрд░*

*💫सावंतवाडी दि.१२-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विलास राख पसरे आणि भावेश पाटील (दोघेही रा. पुणे) यांना न्यायलयाने प्रत्येकी १५ हजाराच्या जामिनावर दोघांची मुक्तता केली आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले. याबाबत अधिक माहिती अशी की, १ जुन रोजी बांदा तपासणी नाक्यावर गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी एका पिकअप वर…

Read More

рд╢реНрд░реЗрдпрд╕ рдмрд░реНрд╡реЗ рдиреЗ рдорд┐рд│рд╡рд┐рд▓реЗ рд░реМрдкреНрдпрдкрджрдХ

अ. शी.देसाई टोपीवाला हाइस्कूल चा विद्यार्थी मालवण दि प्रतिनिधी डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक सन २०२०-२१ या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून मालवणच्या अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कूलचा इयत्ता सहावी मधील विद्यार्थी कुमार श्रेयस चंद्रशेखर बर्वे याने घवघवीत यश संपादित करीत रौप्य पदक पटकाविले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत मालवणच्या अ. शि….

Read More

рдЖрдЪрд░рд╛ рдкреНрд░рд╛рдердорд┐рдХ рдЖрд░реЛрдЧреНрдп рдХреЗрдВрджреНрд░рд╛рд╕ рд╡реИрджрдпрдХреАрдп рд╕рд╛рд╣рд┐рддреНрдп рдкреНрд░рджрд╛рди

उद्योजक प्रशांत मेस्त्री यांचा इन्स्टिट्यूट ऑफ टेकनोलॉजी यांच्या सहकार्याने पुढाकार मालवण दि प्रतिनिधी कोरोना काळात औषधे, सँनिटायझरची कमतरता भासू नये या उद्देशाने चिंदर सडेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी सुविधा इंस्ट्यूट्यूट आँफ टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे वैद्यकीय साहित्य आणि औषधे प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा चे डॉ शामराव जाधव…

Read More

рдордирд╕реЗ рдЕрдзреНрдпрдХреНрд╖ рд░рд╛рдЬ рдард╛рдХрд░реЗ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕рд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рд╡рд┐рд╡рд┐рдз рдХрд╛рд░реНрдпрдХреНрд░рдорд╛рдВрдЪреЗ рдЖрдпреЛрдЬрди

पणदूर येथील सविताश्रमात होणार धान्य वाटप; मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांची माहिती *💫मालवण दि.१२-:* कोरोना महामारीत मालवण तालुक्यात मनसे पक्षाकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतानाच पुन्हा एकदा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधित दि. १४ जून रोजी सकाळी १० वाजता मालवण तालुका मनसेच्यावतीने पणदूर येथील सविता आश्रम येथे धान्य वाटप तसेच चौके प्राथमिक…

Read More
You cannot copy content of this page