
राष्ट्रवादी काँग्रेसचे.अध्यक्ष शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घेतली भेट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या संघटनात्मक कार्याचे पवार यांनी केले कौतुक ð«कुडाळ दि.१९-: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मुंबई येथे भेट घेऊन जिल्ह्यातील पक्ष संघटना वर्षपुर्ती अहवाल सादर केला. यावेळी पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या संघटनात्मक कार्याचे कौतुक करीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी…