आंबोली घाटातील मान्सूनपूर्व कामे अर्धवट करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा
अन्यथा ६जुलै ला उपोषण करण्याचा सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांचा इशारा आंबोली : आंबोली घाटातील प्रलंबित कामे न करणे दुर्लक्ष करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांची बदली करावी यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर ६ जुलै रोजा उपोषण छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात चव्हाण यांनी म्हटले की, आंबोली घाटात दरडी कोसळू…
