डॉ रेडकरांच्या मिथिलीन ब्लू औषधाचा वापर मालवणात होणार
लोकांना मोफत वाटप करणार; मालवण प स, सरपंच संघटनां, रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर आणि निलक्रांती संस्थेचा पुढाकार *ð«मालवण दि.१९-:* मालवण तालुक्यात कोरोना बाधितांची तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढल्याने मालवण तालुका कोरोना मुक्तीसाठी मिथिलीन ब्ल्यू या औषधाचा वापर करण्यात येणार असून तालुक्यातील लोकांना हे औषध मोफत वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम मालवण पंचायत…
