सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४४ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.१९ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ४४ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १७ तर ग्रामीण भागात २७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात खासकीलवाडा ५, सालईवाडा ४, बाहेरचावाडा २, सबनीसवाडा ३, सावंतवाडी ३ तर ग्रामीण भागात बांदा ४, इन्सुली २, शेरले १, नीगुडे १, सातार्डा २, न्हावेली १, माजगाव ४, मळगाव १, ओटवणे ८, कोलगाव ३ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ४८६ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page