Headlines

рдЧреЛрд╡рд╛ рдмрдирд╛рд╡рдЯреАрдЪреА рджрд╛рд░реВ рд╡рд╛рд╣рддреВрдХ рдХреЗрд▓реНрдпрд╛рдкреНрд░рдХрд░рдгреА рдЪрд╛рд░рд╣реА рдЖрд░реЛрдкреАрдВрдирд╛ рд╕рд╢рд░реНрдд рдЬрд╛рдореАрди рдордВрдЬреВрд░

*💫सावंतवाडी दि.१९-:* बेकायदेशीर रित्या गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रोशन पाल, ओमप्रकाश पाल, दिलीप रावत आणि रुपेश सोने या चारही आरोपी पैकी ओमप्रकाश पाल याला सावंतवाडी न्यायलयाने १५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. तर उर्वरित तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायलयाने प्रत्येकी ३० हजार रुपयांचा सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी अँड…

Read More

*рд╕рд░рдХрд╛рд░реА рдХрд╛рдорд╛рдд рдЕрдбрдерд│рд╛ рд╡ рдХреЛрд░реЛрдирд╛ рд╕рдВрдХреНрд░рдордг рд╡рд╛рдврд╡рд┐рдгреНрдпрд╛рдмрд╛рдмрдд рд╢рд┐рд╡рд╕реЗрдирд╛ рдкрджрд╛рдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрд╡рд░ рдЧреБрдиреНрд╣рд╛ рдХрд░рд╛рд╡рд╛

*भाजप मंडल अध्यक्ष विनायक राणे यांची कुडाळ पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी *💫कुडाळ दि.१९-:* सरकारी कामात अडथळा व कोरोना संक्रमण वाढविण्याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी कुडाळ भाजप मंडल अध्यक्ष विनायक राणे यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात राणे यांनी म्हटले की, कुडाळ-मालवणचे विद्यमान आमदार वैभव नाईक, संजय पडते,…

Read More

рдЖрдо. рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдиреА рддрд╛рд░реАрдЦ рдЖрдгрд┐ рд╡реЗрд│ рдЬрд╛рд╣реАрд░ рдХрд░рд╛рд╡реА…рддреБрдореНрд╣реА рд╕рд╛рдВрдЧрд╛рд▓ рддреНрдпрд╛ рдореИрджрд╛рдирд╛рдд рдЖрдореНрд╣реА рдпреЗрддреЛ!

समीर नलावडे व गोट्या सावंत यांचे आम.वैभव नाईक यांना आव्हान *💫कणकवली दि.१९-:* माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांना खुल्या मैदानात येण्याचे आव्हान देणाऱ्या आम.वैभव नाईक यांचे आव्हान मी समीर नलावडे व माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी स्वीकारले आहे. आम. वैभव नाईक यांच्या त्या आव्हानाला निलेश – नितेश राणेंची…

Read More

рд╕рдорд╛рдЬрд╛рд╕рд╛рдареА рдХрд╛рдо рдХрд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛ рд╕рдХреНрд░рд┐рдп рдкрддреНрд░рдХрд╛рд░рд╛рдВрдирд╛ рд░реЗрдирдХреЛрдЯ рд╡рд╛рдЯрдк:рд╕рдВрддреЛрд╖ рдХрд╛рдирдбреЗ…

आ.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम *💫कणकवली दि. १९ -:* भाजपाचे कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण मंडलाच्यावतीने कोरोना महामारी सह, विविध सामाजिक प्रश्नांसाठी काम करणाऱ्या पत्रकारांसाठी रेनकोट वाटप करण्यात येणार आहे. कणकवलीत सक्रिय काम पत्रकारांसाठी हा उपक्रम घेण्यात आला आहे. तसेच कोरोना महामारीत ज्यांचे आई वडील मयत झाले,त्या निराधार मुलांना आर्थिक मदत करणार…

Read More

рдмрдВрдзрд╛рд▒реНрдпрд╛рд╡рд░реБрди рдкрд╛рдп рдШрд╕рд░реВрди рдУрд╣рд│рд╛рдд рдкрдбрд▓реНрдпрд╛рдиреЗ рдорд╛рдВрдЧрд╡рд▓реА рдпреЗрдереЗ рддрд░реБрдгрд╛рдЪ рдмреБрдбреВрди рдореГрддреНрдпреВ

*💫वैभववाडी दि.१९-:* मांगवली येथे हृदयद्रावक घटना घडली असून गावी आलेल्या तरुणाचा ओहाळातील बंधाऱ्यावरुन जात असताना तो पाय ओहळात पडल्याने बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. सिद्धेश रामचंद्र हेगिष्टे ( वय २७ )असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.मिरगाची राखण देण्यासाठी सिद्धेश मांगवली सिद्धवाडी या आपल्या…

Read More

рдЦрд╛рд░реЗрдкрд╛рдЯрдг рдХреЛрд╡рд┐рдб рд╕реЗрдВрдЯрд░рд▓рд╛ рдХреМрд╕рд░ рдЦрд╛рди рдпрд╛рдВрдЬрдХрдбреВрди рдЬрдореНрдмреЛ рдСрдХреНрд╕рд┐рдЬрди рд╕рд┐рд▓реЗрдВрдбрд░ рднреЗрдЯ

*💫कणकवली दि.१९-:* खारेपाटण येथे लोकसहभागातून निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला कुडाळ येथील दानशूर व्यक्तिमत्व व अँकुरेट इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजचे उद्योजक कौसर नूर भाई खान यांनी जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भेट दिला. सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांच्याकडे हा जम्बो ऑक्सिजन सिलेंडर कौसर भाई खान यांनी सुपूर्द केला. खारेपाटण येथील कोविड सेंटर मध्ये सध्या १५ पेक्षा अधिक रुग्ण…

Read More

*рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░реАрдп рдХрд╛рдБрдЧреНрд░реЗрд╕ рдиреЗрддреЗ рд░рд╛рд╣реБрд▓ рдЧрд╛рдВрдзреА рдпрд╛рдВрдЪрд╛ рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕ рд╕рдВрдХрд▓реНрдк рджрд┐рди рдореНрд╣рдгреВрди рд╕рд╛рдЬрд░рд╛

मालवण तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजन *💫मालवण दि.१९-:* “राहुलजी काे लाना है, देश काे बचाना है” “राहुल काे लाना है, किसानों को बचाना है “अशा घाेषणा देत राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून मालवण तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मालवण तहसील कार्यालयासमोर शनिवारी साजरा करण्यात आला. केंद्र सरकारच्या जुलमी राजवटीपासून देशाला बाहेर…

Read More

рд╣рд│рдж рдмрд┐рдпрд╛рдгрд╛рдЪреЗ рд╢рд╛рд╕реНрддреНрд░реАрдп рдкрджреНрдзрддреАрдиреЗ рд▓рд╛рдЧрд╡рдб рдХрд░реБрди рд╡реНрдпрд╡рд╕рд╛рдпрд┐рдХ рдлрд╛рдпрджрд╛ рд╣реЛрдгреНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рджреГрд╖реНрдЯреАрдиреЗ рдкреНрд░рдпрддреНрди рдХрд░рд╛

*सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे अध्यक्ष अतुल काळसेकर यांचे प्रतिपादन* *💫मालवण दि.१९-:* गतवर्षीपासून जिल्ह्यात हळद लागवड उपक्रम राबविण्यात येत असून यावर्षीही हळद लागवड उपक्रमावर भर देण्यात येत आहे. या अंतर्गत हळद बियाणांचे वाटप करण्यात येत असून शेतकरी, महिला बचत गट यांनी शास्त्रीय पद्धतीने लागवड करून व्यावसायिक फायदा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा असे प्रतिपादन सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे अध्यक्ष…

Read More

рджреЗрд╡рдЧрдб-рдирд┐рдкрд╛рдгреА рдорд╛рд░реНрдЧрд╛рд╡рд░рд┐рд▓ рдЕрд╕рд▓рджреЗ рдпреЗрдереЗ рдХрд╛рд░ рдЖрджрд│рд▓реА рд╡рд┐рджреНрдпреБрдд рдЦрд╛рдВрдмрд╛рд▓рд╛

*💫कणकवली दि.१९-:* कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी मार्गावर असलदे शिवाजी नगर येथे ट्रेट्रा कार विद्युत पोलला आदळली यामुळे येथून एकेरी वाहतूक सुरू केली आहे सदर अपघात हा सायंकाळी 5 च्या सुमारास घडला आहे ‌. देवगड निपाणी मार्गावर देवगड ते कोल्हापूर ला जात असताना ट्रेट्रा कार असलदे शिवाजीनगर येथे आली असता चालकाचा ताबा सुटल्याने झाडावरून विद्यूत खांबावर…

Read More

рдкрд╛рдбрд▓реЛрд╕рдордзреНрдпреЗ рд░рд┐рдХреНрд╖рд╛рд▓рд╛ рдмрд╛рдЬреВ рджреЗрддрд╛рдирд╛ рдЯреЗрдореНрдкреЛрд▓рд╛ рдЕрдкрдШрд╛рдд

*💫बांदा दि.१९-:* बांदा-शिरोडा मार्गावरून बांद्याच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो पाडलोस केणीवाडा येथे समोरून येणाऱ्या रिक्षेला बाजू देताना कलंडला. सुदैवाने चालक व क्लिनरने बाहेर उडी घेतल्याने अनर्थ टळला. रात्री उशिरापर्यंत टेम्पो बाहेर काढण्याचे काम सुरू होते. दांडेली, पाडलोस, मडुरा, शेर्ले भागात जिओ केबलसाठी दोन वर्षांपूर्वी खोदाई करण्यात आली होती. सदर चर केवळ मातीच्या साहाय्याने बुजविल्याने समोरून…

Read More
You cannot copy content of this page