इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेचा वार्षिक क्रीडा महोत्सव अर्थात स्पोर्ट्स फेस्ता उत्साहात साजरा…
⚡सावंतवाडी ता.२३-: गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेचा वार्षिक क्रीडा महोत्सव अर्थात स्पोर्ट्स फेस्ता २०२५-२६ अतिशय खेळमेळीच्या वातावरणात व उत्साहात पार पडला. विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी सावंतवाडी येथील महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर, संस्थेचे सदस्य नितीन…
