सिंधुदुर्गातील ४२८ सरपंचांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत विमा संरक्षण…

कोरोनातील आजारात एक लाखापर्यंतचा खर्च मिळणार! अभिनव उपक्रम राबविणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद ! जि प अध्यक्षा सौ संजना सावंत *💫ओरोस दि.२३-:* कोरोना महामारीत गावपातळीवर राबणार्‍या सरपंचांना विमा कवच असावे ही मागणी राज्य सरकार पूर्ण करू शकले नाही. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व सरपंचांना आपल्या स्वनिधीतून विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची…

Read More

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी ईश्वरी सेवा समजून काम करावे – आम. आशिष शेलार

*💫मालवण दि.२३-:* महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे विदारक स्थिती असून ती नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोरोनाची पहिली लाट सर्वांच्या सहकार्याने आटोक्यात ठेवली असताना दुसऱ्या लाटेत मात्र जिल्ह्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी ईश्वरी सेवा समजून काम केले पाहिजे असे प्रतिपादन भाजपचे आमदार…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४५ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२३ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ४५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ८ तर ग्रामीण भागात ३७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात खासकीलवाडा ४, सबनीसवाडा १, माठेवाडा १, पोलिसलाईन २ तर ग्रामीण भागात माडखोल १, दाणोली १, बांदा ९, इन्सुली १, नेतर्डे १,…

Read More

जिल्ह्यात आज आणखी 534 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 31 हजार 470 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6,हजार 471 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 534 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

कोरोना काळात प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या यौध्यांचा सन्मान

प्रांताधिकारी, तहसीलदार यांची उपस्थिती *💫सावंतवाडी दि.२३ :* कोरोना काळात जीवाची बाजी लावत, समाजसेवेत झोकुन देत प्रशासनाचे हात मजबूत करणाऱ्यांचा सन्मान प्रशासनाचावतीनं करण्यात आला. प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याहस्ते समाजासाठी काम करणाऱ्या ‘देवदुतांना’ सन्मानीत करण्यात आलं. यामध्ये माजी शिक्षण व आरोग्य सभापती, विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या…

Read More

सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्या सेवन करा

माजी खास.सुधीर सावंत यांचे हळवल येथे मार्गदर्शन *💫कणकवली दि.२३-:* मानवाने हंगामानुसार मिळणार्‍या रानभाज्यांचे सेवन रोजच्या आहारामध्ये करावे. स्वत:च्या परसात विविध जातींच्या भाज्यांची लागवड नैसर्गिक पद्धतीने करावी. गावातून रासायनिक खते, किटकनाशके हद्दपार करावी, रोजच्या रोज आवळ्याचे सेवन करावे असे कृषि विज्ञान केंद्र, किर्लोसचे संस्थापक अध्यक्ष माजी बखासदार ब्रिगे. सुधिर सावंत म्हणाले. कृषि विज्ञान केंद्राद्वारे कणकवली तालुक्यातील…

Read More

वीज कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप

आम.नितेश राणेंच्या वाढदिनी समीर नलावडे यांचा उपक्रम *💫कणकवली दि.२३-:* तौक्ते वादळात दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या आणि अनेकांच्या घरात विजेचे दिवे पेटवीत घर प्रकाशमान करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना आमदार नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कणकवली नगर पंचायत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी रेनकोट देऊन सत्कार केला. तौक्ते वादळात कणकवली शहरातील वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी शहरात कार्यरत असलेल्या 13 वीज कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत…

Read More

भाजपने कंत्राटी लाईनमनचा केला सत्कार

आम. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम *💫कणकवली दि.२३-:* तौक्ते वादळात आणि त्यानंतर तालुक्यातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लाईनमननी अथक मेहनत घेतली. कंत्राटी कामगार असूनही दिवसरात्र मेहनत घेत कर्तव्य बजावणाऱ्या कणकवली तालुक्यातील 50 कंत्राटी लाईनमनना भाजपाच्यावतीने आम.नितेश राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रेनकोट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कंत्राटी कामगार असूनही रात्रंदिवस काम करताना भाजपाने आपल्या कामाची…

Read More

कदाचित मातोश्रीने बाजूला केल्याने केंद्राने तौक्ते चक्रीवादळात केलेली मदत माहीत नसेल

खासदार विनायक राउताना भाजपा नेते आशिष शेलार यांची कोपरखळी *💫कुडाळ दि.२३-:* तोक्ते चक्रीवादळात महाराष्ट्राला केंद्राकडून कोणतीही मदत जाहीर झाले नसल्याची टीका करणारे खासदार विनायक राऊत यांना कदाचित मातोश्रीने आता बाजूला केले असावे. त्यामुळे केंद्राने काय मदत केली. याची माहिती त्यांना नसावी असा चिमटा आशिष शेलार यांनी खासदार विनायक राऊत यांना काढला आहे. या चक्रीवादळावेळी केंद्रीय…

Read More

कोरोना काळात जिल्ह्यावासीयांना आरोग्य सेवा पुरविण्यास सत्ताधारी आमदार व पालकमंत्री अपयशी !

कुडाळ येथील राड्याला आमदार वैभव नाईकच कारणीभूत;भाजप नेते आशिष शेलार यांचा आरोप *💫कुडाळ दि.२३-:* कोरोना काळात जिल्ह्यात योग्य आणि पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सत्ताधारी आमदार आणि पालकमंत्री कमी पडले असल्यानेच जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असून, मृत्यू संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप…

Read More
You cannot copy content of this page