शहरात मंजूर झालेली कामे दर्जेदार व्हावीत

*अन्यथा ठेकेदाराला एक रुपया देखील मिळू देणार नाही; शिवसेना शहर प्रमुख प्रदीप रावराणे यांचा इशारा वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी शहरात मंजूर झालेली पावणे दोन कोटीची कामे दर्जेदार व्हावीत. त्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्यास संबंधित ठेकेदाराला झालेल्या कामाचा एकही रुपया मिळू देणार नाही असा इशारा शिवसेना शहरप्रमुख प्रदीप रावराणे यांनी दिला आहे.तसेच या कामावरती देखरेखीकरिता शिवसेनेमार्फत खासगी अभियंत्यांची…

Read More

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील वायरमन ना रेनकोट आणि मास्कचे वाटप

वैभववाडी प्रतिनिधी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालुक्यातील वायरमन यांना रेनकोट व मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, उपसभापती अरविंद रावराणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, माजी सभापती शुभांगी पवार, महिला पदाधिकारी प्राची तावडे, माजी नगरसेवक संताजी रावराणे शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील, माजी नगरसेवक संजय सावंत, आशिष…

Read More

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रावराणे विद्यालय परिसरात वृक्षारोपण

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे संस्था अधीक्षक जयेंद्र रावराणे यांच्या संकल्पनेतून पार पडला कार्यक्रम* वैभववाडी प्रतिनिधी भाजपा आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय परिसरात वैभववाडीचे माजी नगराध्यक्ष रोहन रावराणे, माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे संस्था अधीक्षक जयेंद्र…

Read More

आडाळी येथील सुश्रुत लळीत रशियातील स्मोलेन्स्क विद्यापीठातून एमबीबीएस उत्तीर्ण…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* दोडामार्ग तालुक्यातील आडाळी गावातील सुश्रुत बाळकृष्ण लळीत याने रशियातील स्मोलेन्स्क मेडिकल अकादमी या रशियन सरकारच्या विद्यापीठातून एम. बी. बी. एस. ही वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी नुकतीच संपादन केली. सुश्रुत याने आपले बारावी पर्यतचे शिक्षण शिरूर येथील विद्याधाम प्रशालेतून घेतले होते . त्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी त्याने रशिया गाठले. स्मोलेन्स्क हे शहर मॉस्कोपासुन सुमारे ४००….

Read More

डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील 6 इमारती 14 दिवसासाठी सील;

बंदोबस्त तैनात *💫कणकवली दि.२४-:* सिंधुदुर्गातील डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण कणकवली शहरात रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस व नगरपंचायत प्रशासन सतर्क झाले असून कणकवली परबवाडी येथील कामत सुष्टी परिसरातील 6 बिल्डिंग या 14 दिवसासाठी सील करण्यात आल्या असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांनी कामत सुष्टी येथे भेट देऊन परीथीतीचा…

Read More

वैभववाडी येथील कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

*💫वैभववाडी दि.२४-:* काॕग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैभववाडी येथे कार्यकर्त्यांनी काॕग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी जिल्हा युवक काॕग्रेस अध्यक्ष देवानंद लुडबे, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, चिटणीस बाळू अंधारी, वैभववाडी तालुका युवक काॕग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, काॕग्रेस नेते आनंद पवार, जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, मधुकर पाटेकर आदी उपस्थित होते. काॕग्रेस मध्ये…

Read More

एस. टी. बसस्थानकांतील दुकानदारांची अवस्था दयनिय

स्थगिती असताना वसुलीसाठी अधिकारी परवानाधारकांच्या घरी* *💫कणकवली दि.२४-:* कोरोना महामारीच्या कालावधीत राज्यातील एस. टी. बस स्थानकांतील परवानाधारक दुकानदार अक्षरश: हतबल झाले आहेत. आर्थिकद्दष्ट्या त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. टाळेबंदी कालावधीनंतरचे मासिक परवाना शुल्क निश्चित होत नाही तोपर्यत कुलूपबंद नोटीस देण्याच्या कारवाईस तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे, असे परिपत्रक आहे. मात्र तरीही काही विभागांत एस. टी….

Read More

मळगाव-तेलकाटावाडी येथे सौभाग्यवती महिलांचा वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा

*💫सावंतवाडी दि.२४सहदेव राऊळ-:* मळगाव-तेलकाटावाडी येथे सौभाग्यवती स्त्रियांचा वटपौर्णिमा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना नियमावलीचे पालन करण्यात आले. सौभाग्यवती स्त्रियांच्या महत्वाच्या सणांपैकी वटपौर्णिमा हा एक महत्वाचा सण आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया…

Read More

बांदा – दोडामार्ग रस्त्यांवर गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारू वाहतुकीवर कारवाई

राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग विभागाकडून कारवाई; दारुसह ३ लाखाचा मुद्देमाल जप्त *💫बांदा दि.२४-:* राज्य उत्पादन शुल्कच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाकडून आज पहाटे बांदा – दोडामार्ग रस्त्यावर बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या दारु वाहतुकीवर कारवाई करण्यात आली असून, यात तब्बल २ लाख ११ हजार २०० रुपयांच्या दारुसह १ लाखांची कार असा एकूण ३ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल…

Read More

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नारूर येथील कातकरी वस्तीतील मुलांना दप्तर वाटप

जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले वाटप* *💫कुडाळ दि.२४-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दप्तर वाटप कार्यक्रम कुडाळ तालुक्यातील नारूर येथ कातकरी समाज वाडी येथील समाज मंदिरात संपन्न झाला. जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नितेशजी राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपण नेहमीच कातकरी समाजातील…

Read More
You cannot copy content of this page