माडखोल धरणात बुडणाऱ्या दोन युवकांचे वाचले प्राण
मित्राला वाचविण्यास गेलेला मित्रही वाहू लागला;पोलिस व ग्रामस्थानी काढले बाहेर *ð«सावंतवाडी दि.२६-:* माडखोल धरणाच्या प्रवाहातून वाहून खोल पाण्यात जात बुडणाऱ्या दोन्ही युवकांना स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने वाचवण्यात यश आले आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस उपस्थित होते. तर नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, माडखोल धरणात मज्जा करण्यासाठी एक युवक पाण्यात उतरला…
