उपजिल्हा रुग्णालयात रेडिमेड फिव्हर क्लिनिक

ताप आलेल्या रुग्णांची होणार तपासणी *💫सावंतवाडी दि.०१-:* येथील उपजिल्हा रुग्णालयाचा परिसरात रेडिमेड फिव्हर क्लिनिक बसविण्यात आले असून, यामध्ये ताप आलेल्या रुग्णांना तपासले जाणार आहे. आरोग्य विभागामार्फत हा प्रयोग करण्यात आला असून, यामुळे बांधकामास येणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे. या क्लिनिक मध्ये विज आणि पाण्याची सोय करण्यात येणार असून, गरज भासल्यास हे क्लिनिक अन्य ठिकाणी देखील…

Read More

सावंतवाडी लायन्स क्लब कडून डॉक्टर डे साजरा

*💫सावंतवाडी दि ०१-:* लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या माध्यमातून आज सावंतवाडी येथे राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस, सनदी लेखापाल (सी. ए) दिवस आणि कृषी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला आहे. यावेळी सावंतवाडी येथील ज्येष्ठ डॉक्टर खानोलकर, डॉ. अंकिता तावडे, सी. ए चिन्मय रानडे आदी मान्यवर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला आहे. तसेच कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण देखील करण्यात आले….

Read More

राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत नील आणि पार्थ यांचे पुन्हा एकदा यश

लहान गटात पार्थ पहिला तर मोठ्या गटात नील तृतीय* *💫सावंतवाडी दि.०१-:* अष्टपैलू संस्कृती, कला अकादमी मुंबई, आयोजित राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत लहान गटातून पार्थ उमेश सावंत प्रथम तर मोठ्या गटातून नील नितीन बांदेकर याने तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. यापूर्वीही या दोघांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश संपादन केले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय हस्ताक्षर…

Read More

ख़ा राऊत यांना महामार्गाचे काम निकृष्ट झाल्याचे मान्य करावे लागले

हे मनसेच्या आंदोलनाचे यश;अमित इब्रामपूरकर यांची टिका *💫मालवण दि.०१-:* मुंबई गोवा महामार्गाच्या लोकार्पणाची घाई करणार्‍या खासदार राऊत यांना मनसेच्या आंदोलनामुळेच महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे याची कबुली द्यावी लागली हे मनसेचे यश आहे. मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे आणि उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळेच लोकापर्णाची घोषणा करणार्‍या खासदारांना आता…

Read More

75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने दोन हजार रुपयांचे अनुदान दरमहा द्यावे

आनंद अंधारी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी *💫कणकवली दि.०१-:* 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने कमीत कमी दोन हजार रुपयांचे अनुदान दरमहा द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार तथा सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे विश्वस्त आनंद अंधारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आजच्या कोरोना महामारीच्या काळात वाढती महागाई व औषधे यावर होणारा खर्च…

Read More

जिल्ह्यात सरासरी 4.125 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 4.125 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1101.437 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 02(1194), सावंतवाडी – 08(1360.1), वेंगुर्ला – 07(852.40), कुडाळ – 01(980), मालवण –…

Read More

शाहू महाराज राज्यस्तरीय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अकरावी व बारावीतील १५४२ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग *💫सावंतवाडी दि.०१-:* लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनविषयक आधारीत राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.संजय सुतार, तंत्र विभागाचे व राज्य संशोधन प्रमुख आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रमुख प्रा.अविनाश यमगर, स्पर्धा समन्वयक प्रा.शाम दुसाने, स्पर्धा प्रसिद्धी प्रमुख प्रा.राम बागुल व स्पर्धा तंत्रस्नेही प्रमुख प्रा.गिरीष लोंढे यांच्या महत…

Read More

माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर उद्या जिल्हा दौऱ्यावर

*💫सावंतवाडी दि.३०- :* माजी राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या जिल्हा दौऱ्यावेळी ते सिंधुदुर्गनगरी येथील नूतन अद्ययावत डाटा सेंटरच्या उदघाटन सोहळ्यास उपस्थित राहणार असून वेंगुर्ला नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालयासही भेट देणार आहेत.

Read More

मालवण प स चा विद्यालय ऍप स्तुत्य उपक्रम

संजना सावंत यांनी केली स्तुती; मुलांचे शैक्षणिक नुकसान टळण्यास मिळाली मदत मालवण (प्रतिनिधी) गेल्या दीड वर्षात कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर मालवण पंचायत समितीने गतवर्षीप्रमाणे यावर्षीही पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालय अँप स्वाध्यायमालेचा राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी आज मालवण…

Read More

मालवण प स चा उद्या चिंदर येथे कृषि दिन

मालवण दि प्रतिनिधी हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनानिमित्त मालवण पंचायत समितीच्या वतीने चिंदर ग्रामपंचायत येथे गुरुवारी दि. १ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता तालुकास्तरीय कृषी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे उपस्थित राहणार असल्याची माहिती सभापती अजिंक्य पाताडे…

Read More
You cannot copy content of this page