*💫सावंतवाडी दि.३०- :* माजी राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या जिल्हा दौऱ्यावेळी ते सिंधुदुर्गनगरी येथील नूतन अद्ययावत डाटा सेंटरच्या उदघाटन सोहळ्यास उपस्थित राहणार असून वेंगुर्ला नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालयासही भेट देणार आहेत.
माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर उद्या जिल्हा दौऱ्यावर
