рд▓реЛрдХрдордд рд╡реГрддреНрддрдкрддреНрд░рд╛рдХрдбреВрди рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдд рд░рдХреНрддрджрд╛рди рд╢рд┐рдмрд┐рд░…
लोकमतचे संस्थापक अध्यक्ष स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले आयोजन* *ð«सावंतवाडी दि.०२-:* लोकमत वृत्तपत्राचे संस्थापक अध्यक्ष स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथील लोकमत परिवाराकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कोरोनामुळे देशात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधत भव्य…
