कणकवली पंचायत समितीत खासदार विनोद तावडे व आमदार प्रमोद जठार यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर…
⚡कणकवली ता.०५-:राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झालेले विनोद तावडे आणि विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झालेले प्रमोद जठार यांच्या अभिनंदनाचा ठराव कणकवली पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. पंचायत समिती सदस्य चंद्रहास उर्फ बबलू सावंत आणि प्रदीप गावडे यांनी हा अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी बोलताना बबलू सावंत व प्रदीप गावडे यांनी सांगितले की, विनोद…
