जिल्ह्यात संततधार कायम
मालवण तालुक्याला पावसाने झोडपले *ð«सिंधुदुर्गनगरी, दि.१६-:* जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून गेल्या चोवीस तासात सरासरी 143.25 मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात 303 मि.मी. नोंद झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी 2006.288 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे…
